पुणे : पाणीपुरवठा योजनेची कामे त्वरित करा – चंद्रकांत पाटील

पुणे – नागरिकांच्या पाणीपुरवठा, स्वच्छता व कचरा वाहतूक, रस्ते, सांडपाणी वाहिन्या सुस्थितीत असणे या मूलभूत अपेक्षा असतात. त्याची वेळीच दखल घेत महापालिका प्रशासनाने कार्यवाही करावी. पाणीपुरवठ्यातील समस्या कायमस्वरुपी सोडविण्याच्यादृष्टीने समान पाणीपुरवठा योजनेची कामे तसेच पाण्याच्या टाक्‍यांची कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील समस्या … Read more

पोलीस भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणे राबवा

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची मागणी : राजगुरुनगरात विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी राजगुरूनगर : पोलीस खात्यात राज्यात 17 हजार पदे भरण्यात येणार आहे. ही भरती होत असताना उमेदवाराला केवळ एकाच घटकासाठी अर्ज करता येणार आहे. पोलीस होण्यासाठी सराव, कसरत करणाऱ्या उमेदवारावर शासन अन्याय करीत आहेत. पोलीस भरती अर्ज वेगवेगळ्या घटकासाठी करण्याची शासनाने परवानगी द्यावी. आवेदन पत्र, ऑनलाइन सादर … Read more

गणेश मंडळांनी प्लाझ्मा दानासारखे उपक्रम राबवावेत – पालकमंत्री सतेज पाटील

सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो कोल्हापूर : सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो ही आशा व्यक्त करताना गणेश उत्सवात गणेश मंडळांच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानासारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या … Read more

अमरावती : जिल्ह्यात जलसंधारणाची अधिकाधिक कामे राबवा

पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे निर्देश… अमरावती : जिल्ह्यात भविष्यात कुठेही पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी सर्वदूर जलसमृद्धी निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावोगाव जलसंधारणाची कामे अधिकाधिक राबवावित, असे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिले. मृद व जलसंधारण विभागातर्फे भातकुली तालुक्यातील नाला खोलीकरण, तसेच सुमारे ५० लक्ष रूपये निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या … Read more