नगर : गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे बाळगणारे दोघे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत नगर – विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे बाळगणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरब्ंद केले आहे. त्यांच्याकडून ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे शाखल करण्यात आले आहे. एम आयडीसी पोलीस ठाण्यात विकास सुधाकर सरोदे, ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट यांच्या … Read more

आणखी एक हनीट्रॅप! परराष्ट्र मंत्रालयाचा कर्मचारी ‘त्या’ तरुणीच्या जाळ्यात; तरुणीला गोपनीय फाईल्स केल्या शेअर

नवी दिल्ली : देशात सध्या प्रदीप कुरुलकर यांचे हनीट्रॅप प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. हे प्रकरण अजून ताजेच असताना आता परराष्ट्र मंत्रालयाचा आणखी एका कर्मचारी अशाच ट्रॅपमध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये या कर्मचाऱ्याने G20 परिषदेशी संबंधित काही गोपनीय फाईल्स एका ऑनलाईन फ्रेंडला पाठवल्याची माहिती उघड  झाली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने … Read more

अहो सांगता काय?! उत्खननात सापडलेला नाण्यांनी भरलेला कलश घेऊन जेसीबी चालकाचा पोबारा

कन्नौज :  एखाद्या ठिकाणी उत्खनन सुरु असताना जर एखादी पुरातन वस्तू आढळून अली  तर कायद्याने या पुरातन काळातील वस्तू सापडल्यानंतर त्या वस्तू ह्या सरकारच्या  पुरातत्व विभागाकडे सोपविल्या जातात. मात्र या उत्तर प्रदेशात एक अजबच घटना घडली आहे.  उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी सिकंदरपूर परिसरातील रायपूर भागात असलेल्या टेकडीचे उत्खनन चालू होते. या उत्खननात नाण्यांनी … Read more

देवगड | तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून; एका खलाशाचा मृत्यू तर तिघे बेपत्ता

सिंधुदुर्ग – ताउत्के चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम(रा. गढीताम्हणे, ता. देवगड )या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी (रा. पावस, रत्नागिरी), नंदकुमार नार्वेकर (रा. कोल्हापूर, प्रकाश गिरीद, रा. राजापूर, रत्नागिरी) हे बेपत्ता आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर (रा.रत्नागिरी), विलास … Read more

दुचाकीत रॅम्बो चाकू घेऊन फिरणारा जेरबंद

पुणे(प्रतिनिधी) – दुचाकीवरुन रॅम्बो चाकू घेऊन फिरणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून रॅम्बो चाकू आणि दुचाकी असा 20 हजार 350 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. राहुल शिवशंकर परदेशी(19,रा.गवळी वाडा, खडकी) असे आरोपीचे नाव आहे. समर्थ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रतिबंधक पथकातील पोलिस शिपाई हेमंत पेरणे, सचिन पवार, दत्ता सोनवणे, सुभाष मोरे, पोलिस हवालदार सुशील लोणकर यांच्यासह … Read more

पुणे : कोरोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला बावधनजवळ अपघात

पुणे(प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला बावधन जवळ अपघात झाला आहे. ॲम्ब्युलन्समधील रुग्ण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  ही ॲम्ब्युलन्स कोरोना रुग्णांना घेऊन बालेवाडी भागातील निकमार या क्वारंटाइन सेंटरकडे निघाली असताना रस्त्यात हा अपघात झाला आहे.  

हडपसर पोलिसांकडून पिस्तूल बाळगणारा जेरबंद

पुणे(प्रतिनिधी) – बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या.विजय बाळू सोनवणे (वय.21,रा. आदर्शनगर उरूळी देवाची ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल व दोन काडतूसे जप्त करण्यात आली आहे. सोनवणे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाचे दोन, जबरी चोरीचे व इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.दरम्यान अहमदरनगर … Read more

सांगलीमध्ये अडकलेले 480 कामगार तामिळनाडुला रवाना

सांगली: देशातील लॉकडाऊनमुळे सांगलीमध्ये अडकलेले 480 कामगार तामिळनाडुला रवाना झाले आहेत. एसटी महामंडळाच्या 16 बसेसमधून कामगारांचा परतीचा प्रवास सुरु झाला. शुक्रवारी रात्री या सर्व बसेस रवाना झाल्या आहेत. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देत त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्वांना खाण्यासाठी टिकाऊ अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्या देवून प्रवासासाठी … Read more