maruti suzuki electric helicopters । मारुती सुझुकीची मोठी घोषणा ! गाड्यांनंतर आता बनवणार इलेक्ट्रिक हेलिकॉप्टर, भारत होणार लॉन्च….

maruti suzuki electric helicopters । ऑटो कंपनी मारुती सुझुकीने एक मोठी घोषणा केली आहे. आता कंपनी वाहनांसह विमान प्रवासात उतरणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मारुती सुझुकी तिच्या जपानी उपकंपनी सुझुकीच्या सहकार्याने इलेक्ट्रिक हेलिकॉप्टर तयार करेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मारुतीने विकसित केलेले इलेक्ट्रिक एअर हेलिकॉप्टर ड्रोनपेक्षा मोठे पण पारंपरिक हेलिकॉप्टरपेक्षा लहान असेल, ज्यात पायलटसह किमान … Read more

महामार्गावर डिव्हायडर तोडून आदळली कार

सातारा – महामार्गाचे सहा पदरीकरण झाल्यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा राहिलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक अपघातही घडत असतात. शनिवारी (दि. 23) रोजी दुपारी लिंब, ता. सातारा गावच्या हद्दीत असलेल्या महामार्गावर गौरीशंकर कॉलेजनजीक भरधाव वेगाने जाणारी कार डिव्हायडर तोडून दुसर्‍या कारवर आदळली. हा अपघात पाहणार्‍या अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. सुदैवाने दोन्ही कारमधील प्रवाशांचे किरकोळ दुखापतीवर निभावले. मात्र, … Read more

कार खरेदी करताना ‘या’ 5 सेफ्टी फीचर्सकडे कधीही दुर्लक्ष करू नका, अन्यथा जीवाला धोका..

Basic Car Safety Features: कार खरेदी करताना सुरक्षितता हा एक मोठा घटक आहे. याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. चांगली सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली कार अपघाताच्या वेळी तुमचा जीव वाचवू शकते. त्यामुळे कार खरेदी करताना किमान काही मूलभूत सुरक्षा वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. यासोबतच तुम्ही कारचे सेफ्टी रेटिंगही तपासू शकता. 1. एअरबॅग्ज – एअरबॅग्ज कार अपघातामुळे होणाऱ्या जखमा … Read more

Toyota Rumion MPV: मारुती एर्टिगाला टक्कर, टोयोटाच्या नवीन 7-सीटर कारमध्ये काय आहे खास?

नवी दिल्ली – भारतीय कार बाजारपेठ झपाट्याने बदलत आहे. कमी बजेटमध्ये मोठ्या वाहनांच्या उपलब्धतेमुळे एसयूव्ही आणि एमपीव्हीची क्रेझ वाढली आहे. आता लोक 7 ते 12 लाख रुपयांच्या बजेटमध्ये मोठी वाहने घेण्यास प्राधान्य देत आहेत.  7-सीटर MPV मध्ये टोयोटा इनोव्हा ही या सेगमेंटमधील एक प्रीमियम कार आहे आणि ती फॅमिली कार म्हणून अनेकांना खूप आवडते. टोयोटा … Read more

तीन हजार कार घेऊन जाणारे जहाज उत्तर समुद्रात पेटले; एकाचा मृत्यू

द हेग (नेदरलॅंड) – तब्बल तीन हजार कार घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू जहाजाला नेदरलॅंडजवळ उत्तर समुद्रामध्ये आग लागली आहे. या आगीमध्ये जहाजावरील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे आणि इतर काही जण जखमी झाले आहेत. या जहाजावरील आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे नेदरलॅंडच्या तटरक्षक दलाने सांगितले आहे. या जहाजाला लागलेली आग विझविण्यात अपयश आल्यानंतर आता … Read more

काँग्रेसच्या महिला आमदाराचा बस चालवण्याचा प्रयत्न फसला..! फर्स्टऐवजी रिव्हर्स गेअर टाकला अन्…

नवी दिल्ली – कर्नाटकात सरकार स्थापन केल्यापासून सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आपल्या पाच हमीभाव पूर्ण करण्यात गुंतला आहे. नुकतेच सिद्धरामय्या सरकारने आपली शक्ती योजना सुरू केली. या योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने सीएम सिद्धरामय्या यांनी स्वतः कंडक्टर बनून महिला प्रवाशांना प्रवास करायला लावला होता. अशात इतर भागातील काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांनीही या योजनेचा प्रचार करायला सुरुवात … Read more

श्रीमंत असावा तर असा…सर्वात श्रीमंत सुलतानाकडे आहेत 7000 मोटारी

बंदर सेरी बेगवान : आधुनिक जगात श्रीमंत व्यक्तींची संख्या कमी नसली तरी अनेक श्रीमंतांना आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायला आवडत नाही पण जगातील एका श्रीमंत सुलतानाला मात्र आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायला आवडते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत सुलतान म्हणून शिक्का बसलेल्या ब्रूनेईच्या सुलतानांना आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करून लोकांवर छाप पाडायला आवडते या सुलतानाचे नाव हसन बोलकिया असे … Read more

टोयोटो कंपनीच्या कार महागणार

नवी दिल्ली – कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे कार कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा सुरू केला आहे. त्यामध्ये टोयोटो किर्लोस्कर मोटार कंपनी सामील झाली आहे. आज या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या कंपनीद्वारे विकल्या जाणाऱ्या सर्व मॉडेलच्या दरात दोन टक्के वाढ करण्यात येणार आहे. हा निर्णय एक ऑक्‍टोबर पासून अंमलात येणार आहे. पोलदासह कारला … Read more

कोरोना, इंधन दरवाढीचा परिणाम; वाहन खरेदी 37 टक्क्यांनी घटली!

पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवडही शहरं गेल्या काही वर्षांत आयटी (IT) आणि औद्योगिक नगरी म्हणून उदयास आली आहेत. मोठ्या प्रमाणात झालेलं शहरीकरण आणि स्थलांतरितांची संख्या यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड वाढत आहे. यासोबतच सर्वाधिक दुचाकींची संख्या असलेलं शहर म्हणूनही पुण्याची ख्याती आहे. मात्र, गेल्या वर्षापासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहन खरेदी करण्याचं प्रमाण घटलं … Read more

मारुतीच्या कार महागणार

नवी दिल्ली – कच्च्या मालाचे दर एकतर्फी वाढत असल्यामुळे मारुती-सुझुकी सप्टेंबर महिन्यापासून आपल्या विविध उत्पादनाच्या दरात वाढ करणार आहे. कंपनीने शेअर बाजारांना कळलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यापासून कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे आम्हाला दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र कंपनीने कोणत्या उत्पादनाचे दर किती वाढणार आहेत याबाबत स्पष्टीकरण केलेले नाही. पुढील आठवड्यात याबाबत … Read more