पिंपरी | आपले वाहन चोरीला गेल्‍यास परत मिळण्याची शक्‍यता कमीच

सहा वर्षांत चोरीला गेलेली ५७३३ वाहने अद्याप सापडली नाहीत ६९५९ दुचाकी, ५६४ चारचाकी, २५४ तीनचाकी, १२४ सायकलींची चोरी सीसीटीव्‍ही कॅमेरे बनलेत शोभेचे खांब गेल्या वर्षी सर्वाधिक ३८ टक्‍के वाहने शोधण्यात आली पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातून दररोज चार ते पाच वाहने चोरीस जात आहेत. चोरीला गेलेल्‍या वाहनांपैकी सर्वांत कमी म्‍हणजे १९ टक्‍के तर सर्वाधिक … Read more

पिंपरी-चिंचवड: 200 वाहनांची चोरी; 450 CCTV कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून पोलिसांनी दोघांना केले ‘जेरबंद’

पिंपरी – एक-दोन नव्हे तर तब्बल 200 वाहनांची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 36 लाख रुपयांच्या 51 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सतत दोन महिने तपास करून साडेचारशे पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने आरोपींना अटक केली आहे. शंकर भीमराव जगले (वय 20, रा. हारगुडे वस्ती, चिखली), संतोष … Read more

अंबानी स्फोटक प्रकरण : तब्बल 800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळून आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असून, अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह जप्त करण्यात आली. मात्र यासोबतच एक पांढरी इनोव्हा होती. त्या इनोव्हाचे कोडे अजूनही सुटलेले नाही. पांढऱ्या इनोव्हाची माहिती काढताना पोलिसही चक्रावले आहेत. आतापर्यंत तब्बल 800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे … Read more

टाकवेतील सीसीटीव्ही कॅमेरे फक्‍त शोभेसाठीच

केबलचोरीचा फटका : गावच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर टाकवे बुद्रुक – येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, अनुचित प्रकार घडू नये, चोरीच्या घटनांमध्ये होणारी वाढ तसेच गुन्हेगारी रोखता यावी यासाठी दोन वर्षांपूर्वी टाकवे ग्रामपंचायतीकडून पाच लाख रुपये खर्च करून गावात 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यापासून बहुतांश कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. परिणामी … Read more

सीसीटीव्ही यंत्रणा खरेदीच्या दोन निविदा रद्द

पुणे – सौम्य लक्षणे असलेल्या करोना बाधितांना होम क्वारंटाइनची मुभा दिल्यानंतर 17 पैकी 8 क्वारंटाइन सेंटर्स महापालिकेने बंद केली आहेत. त्यामुळे येथील सीसीटीव्ही बसवण्यासाठी काढलेल्या दोन निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. या सेंटरमधील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये आवश्यक असेल तेथेच बसवण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे नगर अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी दिली. करोनाच्या … Read more

कंपन्यांत संसर्गविरहित वातावरणासाठी यंत्रणा

सीसीटीव्हीवरील माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा विश्‍लेषण मुंबई – लॉकडाऊन अंशतः शिथिल केल्यानंतर गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपन्यांतील कामकाज सुरू झाले आहे. त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक ती उपकरणे आणि यंत्रणा काही कंपन्या विकसित करीत आहेत. भारत फोर्ज या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हेल्थ मॉनिटरिंग सिस्टिम विकसित केली आहे. याकरिता या कंपनीने ब्लॅक स्ट्रॉ … Read more

अतिक्रमण कारवाईच्या वाहनांवरही सीसीटीव्ही

पुणे – महापालिकेकडून शहरात अतिक्रमण कारवाई केल्यानंतर कारवाईत जप्त केलेला माल परस्पर पैसे घेऊन सोडून देणे तसेच मालाची विक्री केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ही कारवाई प्रभावी होत नसल्याने यावर आता सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. अतिक्रमण कारवाईचा जप्त केलेला माल वाहतूक करणाऱ्या पालिकेच्या 16 वाहनांवर हे सीसीटीव्ही बसवले जाणार असून त्याचे … Read more

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना 18 लाखाचे ई-चलन

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून मरिनड्राईव्ह, सीएसएमटी, दादर, कुर्ला, बोरीवली आदी भागातील बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक विभागाने कारवाई सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर शहरात 5408 सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना 18 लाखाचे ई-चलन पाठविण्यात आले आहेत, … Read more

रेल्वे सुरक्षा दल होणार अत्याधुनिक

पुणे स्थानकावर लक्ष ठेवण्यासाठी “फेस रिकग्नायझेशन’ यंत्रणेचा प्रस्ताव प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे आगामी अंदाजपत्रकात प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्‍यता पुणे – रेल्वेत अथवा रेल्वे स्थानकात गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित “फेस रिकग्नायझेशन’ यंत्रणा पुणे रेल्वे स्थानक परिसरात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडून … Read more

निवडणुकीपूर्वी “वाकड’वर एक हजार कॅमेऱ्यांची नजर

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे संभाव्य गुन्ह्यांनाही आळा -पोलीस आयुक्त पिंपरी – सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे केवळ गुन्हे उघडकीस येतात असे नाही, तर अनेक गुन्हे सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे टळतात, असे प्रतिपादन पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी केले. आगामी निवडणुकीपूर्वी वाकड परिसरात एक हजार कॅमेरे लावण्यात येणार आहे. वाकड पोलिसांनी नागरिकांच्या सहकाऱ्याने आपल्या हद्दीमध्ये पाचशे कॅमेरे बसविणार आहेत. या कॅमेऱ्यांचे वितरण … Read more