US Lung Pneumonia : आधी चीनमध्ये आता अमेरिकेतही गूढ न्यूमोनियाचा कहर ; लहान मुलांनी भरली रुग्णालये

US Lung Pneumonia :  चीनमध्येही गूढ असणाऱ्या निमोनियाचा आजार शिगेला पोहोचला आहे. या आजारामुळे चीनमधील मुलांना मोठ्या प्रमाणात रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेतील ओहायोमध्ये मोठ्या संख्येने मुलांना गूढ न्यूमोनियाने ग्रासले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. ओहायो हे एकमेव अमेरिकेचे राज्य आहे जेथे चीनसारखा गूढ न्यूमोनिया रोग पसरला आहे. वॉरन काउंटीच्या … Read more

धोकादायक! ‘या’ देशात करोनाचा बुस्टर डोस घेऊनही १४ जणांना ओमायक्रॉनची लागण; प्रशासन अलर्ट

वॉश्गिंटन : अमेरिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटने प्रशासनाच्या चिंतेत चांगलीच भर टाकली  आहे. याठिकाणी लसीचे दोन्ही डोस त्याचसोबत बूस्टर डोस घेतलेले लोक ओमायक्रॉनच्या  विळख्यात  येताना दिसत आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ४३ पेक्षा जास्त संक्रमित आढळले आहे. या रुग्णांचे पूर्ण लसीकरण झालेले असतानाही त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. तर बूस्टर डोस घेतलेल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण … Read more

अमेरिकेत कांद्यातून साल्मोनेला विषाणूचा संसर्ग! कुठून आला Salmonella विषाणू?

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या देशातही कोरोना विषाणूने होत्याचे नव्हते केले. कोरोना नंतर आता अमेरिकेत एका नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सहसा कांद्यामुळे आपल्यावर रडण्याची वेळ येते मात्र अमेरिकेत कांद्यामुळे साल्मोनेला विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोना प्रमाणेच हा संसर्ग वेगाने संक्रमित होत आहे. अमेरिकेतील ३७ राज्यांमध्ये या विषाणूने शिरकाव केला … Read more

अमेरिकेतील संशोधनानुसार हवेतून होतोय कोरोनाचा प्रसार; अशी घ्या काळजी

वॉशिग्टन : कोरोना संसर्गाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. याला थोपवण्यासाठी लॉकडाऊन, लसीकरण इत्यादी प्रयत्न सुरू आहेत. संसर्गबाधित रुग्णाच्या सहवासात आल्यास कोरोनाचा संसर्ग होतो असे तज्ज्ञानचे मत आहे. त्यातच आता हवेद्वारे देखील संसर्ग पसरत असल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. त्यानुसार आपण ज्या वेळी बोलतो त्यावेळी आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या … Read more

मास्कविषयी बोलू काही : घट्ट, आरामदायक मास्क सर्वात सुरक्षित

वॉशिंग्‍टन – जगभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगभरातील प्रत्येक सरकार या महामारीला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. दरम्यान, जगातील कित्येक देशांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मास्क आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील सीडीसीने काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. यानुसार, कोरोना महामारीला रोखण्यासाठी … Read more