pune news : आर एम डी स्कूल कोंढवा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

पुणे – कोंढवा येथील आर एम डी स्कूल मध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती बहुलेकर व उपमुख्याध्यापिका संध्या नाडगौडा यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहना ने झाली राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन पूजा … Read more

Pune News : एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये मराठी राज्यभाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूल, मोहनवाडीच्या प्रांगणात मराठी राज्यभाषा गौरवदिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून ग्रंथदिंडी काढली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व, मराठी भाषेचा उगम ते आजपर्यंतचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. विद्यार्थ्यांनी ओव्या , भारुडे, पोवाडे , कविता व मजेशीर उखाणे यांतून … Read more

Pune News : प्रगती स्कुलमध्ये मराठी भाषा दिन साजरा

विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : प्रगती स्कूलस् आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. मराठी दिनाचे औचित्य साधून शाळेने विवीध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामध्ये मराठी वाचन, मराठी निबंध, मराठी पारंपरिक नृत्य ,मराठी पोवाडा आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच मुलींनी जात्यावरच्या ओव्या, फुगडी, कुसुमाग्रजांच्या कविता यांचे सादरीकरण केले, तसेच मुलांनी पारंपरिक लाठी काठीचे प्रदर्शन … Read more

Republic Day : परदेशात ‘अशा प्रकारे’ साजरा झाला प्रजासत्ताक दिन ; पाहा फोटो

Republic Day : भारत आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. संपूर्ण देश उत्सव साजरा करत आहे. त्याच वेळी, या विशेष प्रसंगी, भारताचा आवाज इतर देशांमध्येही ऐकू येत आहे. परदेशात भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. रशिया, अमेरिका, फ्रान्स आदी देशांनीही भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तेथील दूतावासातही कार्यक्रम झाले. … Read more

पुणे जिल्हा : ज्ञानगंगा विद्यालयात बालिका दिन साजरा

आळंदी – खेड तालुक्यातील आळंदी येथील ज्ञानगंगा इंग्रजी माध्यम विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सुरुवातीला संस्था सचिव प्राचार्या वैष्णवी गुळवे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर संस्था अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य विजय गुळवे यांनी दीपप्रज्वन केले. त्यांनतर प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी व … Read more

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुक्ततेची शताब्दी साजरी होणार

येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वारात विद्यार्थी करणार जयोस्तुते गीताचे समूहगान पुणे – इतिहास प्रेमी मंडळ आणि सुराज्य सर्वांगिण विकास प्रकल्पाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुक्ततेची शताब्दी जयोस्तुते गीताचे समूहगान करुन शालेय विद्यार्थी साजरी करणार आहेत. येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वारात सहा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता समूहगीतातून सावरकरांना आगळीवेगळी मानवंदना दिली जाईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी … Read more

Christmas :’या’ बेटावर ७ जानेवारीला साजरा करतात ख्रिसमस ; वाचा नेमकं कारण काय ?

लंडन :  जगातील सर्वच देशांमध्ये 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो पण जगाच्या पाठीवर असे एक बेट आहे ज्या ठिकाणी ख्रिसमस 25 डिसेंबर ऐवजी ७जानेवारी रोजी साजरा केला जातो. यंदा सर्व जगाने ख्रिसमस साजरा करून नव्या वर्षाचे स्वागत केले असले तरी या बेटावर मात्र सात जानेवारी रोजी ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. ‘सेटलॅंड आयलँड’ असे … Read more

पुणे जिल्हा : हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत दत्त जन्माचा पाळणा रंगला

इंदापूर : शहाजी नगर येथील प्रसिद्ध असलेले दत्त देवस्थान येथे दत्त जन्मोत्सव सोहळा, काल्याच्या कीर्तनाच्या सांगतेने व दत्त जन्माचे पाळणे गात, अन्नदान करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भजनाच्या निनादात साजरा करण्यात आला. राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे तसेच शाहू शिक्षण संस्थेच्या प्रमुख विश्वस्त कोमलताई साळुंखे- ढोबळे यांच्या हस्ते मानाची आरती करण्यात … Read more

पुणे जिल्हा : राहुल चव्हाण यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

आळंदी – शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. गेली 7 वर्षांपासून आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजेच 14 डिसेंबर रोजी सुमारे 150 शनिभक्तगण स्वखर्चाने श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर (जि. नगर) येथे घेऊन जातात. पहाटे 4 वाजता शनी महाराजांना सर्वांच्या साक्षीने अभिषेक घालून आरती केली जाते. तसेच दुसर्‍या दिवशी … Read more

पुणे जिल्हा : वाल्ह्यात संविधान दिन उत्साहात साजरा

वीर जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने 74 वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाल्हे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे व सरपंच अतुल गायकवाड यांच्या हस्ते 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या प्राणांची बाजी दिलेल्या वीर जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार … Read more