आमिर खानच्या मुलाचा पहिला चित्रपट OTTवर होणार रिलीज

Aamir Khan Son Junaid Khan Film|

Aamir Khan Son Junaid Khan Film|  अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानने देखील अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. मागील अनेक दिवसांपासून जुनैद खानच्या बॉलिवूड डेब्यूची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. यातच जुनैद खान ‘महाराज’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘महाराज’ या सिनेमातून जुनैद अभिनयात पाऊल ठेवत आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला हा सिनेमा … Read more

अभिनेता तुषार कपूरचा लोकलने प्रवास; म्हणाला “मुंबईच्या ट्रॅफिकला टाळण्यासाठी…”

Actor Tushar Kapoor |

Actor Tushar Kapoor | तुषार कपूर अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा आहे. वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने देखील अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. मात्र सध्या तुषार कपूर त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. तुषार कपूरने मुंबई लोकलने प्रवास केला आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, सर्वसामान्यांबरोबरच अनेक … Read more

वयाच्या पन्नाशीनंतरही राहायचंय फिट ! तर जाणून घ्या ‘John Abraham’चे आरोग्य आणि फिटनेस मंत्र….

John Abraham fitness mantra : अभिनेता जॉन अब्राहम बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. सगळ्यांनाच त्याच्यासारख्या शरीरयष्टीचे वेड लागले आहे. वयाच्या 51 वर्षीही जॉन तरुण आणि फिट दिसत आहे. अशा परिस्थितीत जॉनच्या चाहत्यांमध्ये त्याची जीवनशैली काय आहे? जी त्याला या वयातही तरुण ठेवते आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आज आपण हॅण्डसम हंक जॉन अब्राहमचे … Read more

Marathi cinema – दारु पिऊन ‘झिम्मा 2’ मधला ‘तो’ सीन केला ? निर्मिती सावंत म्हणाल्या

Marathi cinema – ‘झिम्मा २’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझर मधून मजेदारपणे … Read more

आता मी स्वतःला “गुरुपूजा पंडित” म्हणू शकते का? प्राजक्ता माळीने पोस्ट करत विचारला प्रश्न

मुंबई – अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिने क्षेत्रासह तिने व्यावसायिक क्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. मागील वर्षी तिने ‘प्राजक्तराज’ नावाचा ज्वेलरी ब्रँड लाँच केला. त्यानंतर तिने  तिचं नवं फार्म हाऊस खरेदी केले आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. ती नेहमीच तिच्या सोशल … Read more

‘द कपिल शर्मा’ शोवर बॉलीवूड अभिनेत्याने केली टीका; म्हणाला, “कपिल प्रत्येक सिनेमासाठी पनौती”

मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा’ कायम चर्चेत राहिला आहे. अनेक सेलिब्रिटी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावतात. या शोमध्ये आता लवकरच अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री आमिषा पटेल ‘गदर 2’च्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहेत. यावरून आता अभिनेता आणि विश्लेषक केआरकेने कपिल शर्मा शो आणि ‘गदर 2’ वर टीका केली आहे. केआरकेने ट्विट … Read more

#Flashback2022 : नामांकितांच्या निधनाने करमणूक उद्योगात दु:खाचे सावट

बिरजू महाराज, लता मंगेशकर, विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड #Flashback2022 – 2022 हे वर्ष काही लोकांसाठी चांगले असले तरी, करोना महामारीमुळे दोन वर्षे उद्‌ध्वस्त होऊनही मनोरंजन उद्योगासाठी ते चढ-उतारांनी भरलेले होते. मनोरंजन क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूडपासून छोट्या पडद्यापर्यंत लोकांची मने जिंकणाऱ्या अनेक दिग्गज आणि दिग्गज कलाकारांनी यावर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्या सर्व कलाकारांच्या … Read more

सेलेब्रिटी, खेळाडूंनाही भरावा लागणार दंड; दिशाभूल करणाऱ्या जाहीराती रोखण्यासाठी खबरदारी

नवी दिल्ली- हल्ली छोट्या पडद्यावर अथवा अन्य माध्यमांवर विविध उत्पादनांच्या केल्या जाणाऱ्या जाहीरातींध्ये सेलेब्रिटी अर्थात तारे- तारका आणि खेळाडूंचा समावेश असतो. ज्या उत्पादनांशी त्यांचा संबंध आलेला नसतो अथवा ज्यांचा त्यांनी कधी वापरही केलेला नसतो अशा वस्तुंची ते जाहीरात करतात. मात्र या सेलेब्रिटींना आता असे करणे महागात पडण्याची शक्‍यता आहे. दिशाभूल करणाऱ्या अशा जाहीरातींमुळे त्यांना 50 … Read more

सेलिब्रिटींची फेव्हरेट ड्रग्ज ‘सीबीडी ऑइल’ अनेक आजारांवर उपयुक्त?

चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासादरम्यान कॅनॅबिडी ऑइल ( cbd oil benefits ) किंवा ‘सीबीडी ऑइल’ ( cbd oil benefits )  हे नाव सध्या मोठ्या चर्चेत आले आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची पोलखोल सुरू असून अनेक मोठे सेलिब्रिटी ‘सीबीडी ऑइल ( cbd oil benefits ) ‘ घेत असल्याचे उघड होत आहे. काही अभ्यासानुसार या ‘सीबीडी  ( cbd oil benefits ) ऑइल’चा एक प्रकार ज्याला मेडिकल … Read more

#Photos : सेलिब्रेटींचे सार्वजनिक ठिकाणी ‘सुईss सटक!’

चालता चालता घसरून पडणे, ही एक नैसर्गिक बाब आहे. आपण सगळेच कधी ना कधी धडपडतो, चक्क घसरून पडतो, काहींचा तर कपाळमोक्ष ही होतो. मात्र, एखादी प्रसिद्ध व्यक्ती जर सार्वजनिक ठिकाणी पडत असेल तर त्याची लागलीच बातमी होते. त्यांचा फोटो, व्हिडीओ व्हायरल होतो. योगगुरू बाबा रामदेव योगा करताना हत्तीवरून खाली पडल्याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर … Read more