पुणे | सिमेंटचे रस्ते कटरने कापूनच खोदा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेच्या समान पाणी योजनेच्या जलवाहिनीसाठी मागील तीन दिवसांपूर्वी गणेश कला क्रीडा मंचाच्या समोरील सिमेंटचा रस्ता पोकलेन द्वारे खोदण्यात आला. या प्रकाराची महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने गंभीर दखल घेत सिमेंटचा रस्ता खोदायचा असल्यास आधी तो कटरने कापण्यात यावा नंतर तो पोकलेनने खोदावा, अशा सूचना करण्यात केल्या आहेत. सिंहगड रस्त्याच्या मेट्रोच्या कामात अशा … Read more

पुन्हा खड्ड्यांचा सामना…पुण्यात यंदा नवीन रस्त्यांना “ब्रेक’

पुणे – गल्ली-बोळांतील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, गरज नसतानाही वारंवार होणारे डांबरीकरण अशा अनावश्यक कामांना यंदा “ब्रेक’ लागणार आहे. सोबतच नवीन रस्तेही यंदा न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. करोनामुळे गेल्या आठ महिन्यात महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत घटल्याने पालिकेसमोर वर्षा अखेरीस निधीची चणचण असणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, मार्चअखेर केवळ रस्त्यांची डागडुजी केली … Read more

सिमेंट रस्त्यांची जीवघेणी ‘वाट’

सिमेंट रस्त्यावरील दोन लेनमधील मोकळ्या पोकळीमुळे दुचाकीस्वारांचे अपघात – कल्याणी फडके पुणे – दीर्घकाळ टिकावे या उद्देशाने शहरातील बहुतांश रस्ते सिमेंटचे केले आहेत. डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंट (क्रॉंक्रीट) रस्त्यांचे आयुर्मान जास्त असते. मात्र, हे “त्रुटीयुक्‍त’ ते रस्ते दुचाकी चालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. परिणामी पालिकेकडून रस्त्यांच्या “लाइफ’कडे लक्ष देत असताना वाहनचालकांच्या लाइफकडे मात्र डोळेझाक होत आहे. … Read more

अतिक्रमित नाले अन्‌ सिमेंट रस्त्यांनी केला घात

पुणे – इंच…इंच जागा बळकवण्यासाठी नाल्यांवर वाढती अतिक्रमणे, महापालिकेला हाताशी धरून जागोजागी वळवलेले नाले आणि गल्लीबोळांचे झालेले कॉंक्रिटीकरण, ड्रेनेज तसेच नाल्यांमध्ये अडकलेले प्लॅस्टिक आणि थर्माकोल कचऱ्याने पूरस्थिती उद्‌भवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त असले, तरी मानवनिर्मित या अतिक्रमणांमुळे शहराच्या दक्षिण भागाला नदी नसतानाही पूर अनुभवण्याची वेळ आली. बुधवारच्या पावसाचा सर्वाधिक फटका आंबिल ओढा … Read more

पुणे – रस्त्यासाठी पिण्याचे पाणी; ठेकेदाराला 50 हजारांचा दंड

पुणे – सिमेंट रस्त्यासाठी महापालिकेच्या जलवाहिनीला अनधिकृत नळजोड घेऊन पाणी वापरणाऱ्या ठेकेदारास महापालिका प्रशासनाने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या ठेकेदाराने चक्क जलवाहिनीलाच टॅब मारल्याचा प्रताप दैनिक “प्रभात’ने उघडकीस आणला होता. त्याची गंभीर दखल घेत महापालिकेच्या प्रकल्प व्यवस्थापन विभागाने हा दंड ठोठावला आहे. मागील महिन्यात स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमसमोर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यासाठी चक्क … Read more