मेट्रोसाठी एकच कार्ड आणण्याच्या हालचाली

नवी दिल्ली – देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे वन मेट्रो वन कार्ड केंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे. मेट्रोच्या ठराविकच फेऱ्यांसाठी या कार्डाचा उपयोग करता येणार आहे. तसेच अन्य राज्यांमध्ये या कार्डचा वापर करायचा असल्यास कार्ड काऊंटरवर नेऊन ते रिचार्ज करावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने प्रवासाठी वन नेशन वन कार्ड योजना सुरू … Read more

केंद्र सरकारच्या गहू खरेदीस मर्यादा – रामविलास पासवान

नवी दिल्ली – केंद्र सरकार ठरल्याप्रमाणे या वर्षी मध्य प्रदेशातून 67.25 लाख टन गहू खरेदी करणार आहे. यापेक्षा जास्त गहू खरेदी करण्यास मर्यादा आहेत असे केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केले आहे. मध्य प्रदेश सरकारने मोठा बोनस देऊन 100 लाख टन गहू खरेदी केला आहे. मात्र हा सर्व गहू केंद्र सरकार स्वीकारणार … Read more

केंद्र सरकार खरेदीत पारदर्शकता आणणार

नवी दिल्ली – केंद्र सरकार आपली खरेदी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी केंद्र सरकारने गव्हर्मेंट ई-मार्केट प्लेस यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ही यंत्रणा 2018-19 पासून कार्यरत असून सध्या या यंत्रणेच्या माध्यमातून 17,325 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे जी की 2016-17 मध्ये केवळ 422 कोटी रुपयांची होती. आगामी काळात या यंत्रणेच्या माध्यमातून 50 … Read more