सातारा – ‘सीइओ’ ज्ञानेश्वर खिलारी प्रशिक्षणासाठी मसुरीला

सातारा – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना झाले आहेत. हे प्रशिक्षण सुमारे एक महिन्याचे असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्याकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर खिलारी यांची सुमारे सव्वा वर्षापुर्वी नियुक्ती झाली होती. खिलारी यांनी गेल्या सव्वा वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून … Read more

Kaushik Khona : “…जड अंतःकरणाने मला तुम्हाला” ; भावनिक संदेश लिहीत ‘गो फर्स्ट’ कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांचा राजीनामा

Kaushik Khona : ‘गो फर्स्ट’ या विमान कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गो फर्स्ट कंपनीच्या विमानांची सर्व उड्डाणे निलंबित केल्यानंतर आणि कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी कौशिक खोना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये खोना म्हणाले की, ३० नोव्हेंबर … Read more

रेल्वे मंत्रालयाच्या 105 वर्षांच्या इतिहासात रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी महिला ; जया वर्मा सिन्हा आज पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली :  ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या कोरोमंडळ एक्सप्रेस दुर्घटनेच्या वेळी एका महिलेचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. ‘जया वर्मा सिन्हा’ या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे अत्यंत संवेदनशील प्रकरण हाताळण्यात आले होते. ओडिशा दुर्घटनेच्या प्रकरणाचे पीएमओ कार्यालयाला पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन सादर केले होते.  त्याच जया वर्मा सिन्हा यांची  रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि … Read more

प्रसिद्ध ऑनलाईन फर्निचर कंपनी ‘पेपरफ्राय’चे फाऊंडर आणि सीईओ अंबरीश मूर्ती यांचे निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध ऑनलाईन फर्निचर कंपनी पेपरफ्रायचे फाऊंडर आणि सीईओ अंबरीश मूर्ती यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 51 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लेहमध्ये असताना अंबरीश मूर्ती यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अंबरीश मूर्ती यांनी आशिष शाह यांच्यासोबत मिळून 2012 साली ‘पेपरफ्राय’ या ऑनलाईन … Read more

ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्ससाठी खुशखबर; आता दोन तासांचे व्हिडीओ अपलोड करता येणार

न्यूयॉर्क : एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून नेहमी नवीन बदल  करताना दिसून येत आहे.  त्यासाठी त्यांनी  ट्विटरला तोट्यातून बाहरे काढण्याच्या दृष्टीनं ते प्रत्येक गोष्टीचा विचार करत असल्याचे म्हटले होते. आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लॉन्च केले आहेत. याशिवाय कंपनीने युजर्सना त्यांच्या अकाउंटला ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी शुल्क भरावे लागते. यासोबतच ब्ल्यू टिक  सबस्क्रिप्शन … Read more

पुणे : विश्वकर्मा शैक्षणिक समूहाचे सीईओ डॉ.बिपिन सुळे यांना ‘भारत रत्न डॉ आंबेडकर सन्मान पुरस्कार’ प्रदान

पुणे : विश्वकर्मा शैक्षणिक समूहाचे सीईओ डॉ. बिपिन सुळे यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि परिणामकारक कार्याचा गौरव म्हणून “भारत रत्न डॉ आंबेडकर सन्मान पुरस्कार २०२3” प्रदान करण्यात आला आहे. मुंबईतील श्री षण्मुखानंद हॉल येथे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. बिपिन सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ … Read more

इल्कर आयसी ‘एअर इंडिया’चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

नवी दिल्ली -एअर इंडियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून टाटा समूहाने इल्कर आयसी नियुक्ती केली आहे. एअर इंडिया बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इल्कर आयसी यांना विमान कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. ते तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्षही राहिले आहेत. एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्त झालेले इल्कर आयसी यांना विमान … Read more

धक्कादायक! मॅकडोनाल्डसच्या माजी सीईओने बनवले अश्लील व्हिडीओ; न्यायालयाने ठोठावला साडेदहा कोटी डॉलर्सचा दंड

न्यूयॉर्क : मॅकडोनाल्डसचे माजी सीईओ स्टीव्ह इस्टरब्रूक यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे  अश्लिल व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कंपनीने दाखल केलेल्या खटल्यात स्टीव्ह यांना साडेदहा कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्टीव्ह यांनी रोख रक्कम आणि शेअर्सच्या माध्यमातून दंडाची रक्कम कंपनीला परत केली आहे. स्टीव्ह यांनी कंपनीत सीईओ पदावर असताना … Read more

भारतीय CEO च्या एक फोनमुळे 900 कर्मचारी बेरोजगार पण…

न्यूयॉर्क – जगभरात कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची गणिते बदलली. अनेक जणांचे रोजगार गेले. सध्या अमेरिकेत सुट्यांचा कालावधी सुरु होत आहे. न्यूयॉर्कमधील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने तीन मिनिटांमध्ये 900 जणांना नोकरीवरुन काढून टाकल्याचा प्रकार समोर आला होता. बेटर डॉट कॉम नावाच्या कंपनीमधून ही कर्मचारी कपात करण्यात आले आहेत. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या कंपनीचे सीईओ विशाल गर्ग … Read more

जेफ बेझोस, इलॉन मस्क यांना मागे टाकत ‘ही’ ठरली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

न्यूयॉर्क : लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रॅन्ड लुईस विटनचा मालक बर्नार्ड अॅरनॉल्टने आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. फोर्ब्जने रियल टाईम बिलिनियर्स लिस्ट जाहीर केली आहे. त्यात बर्नार्ड अॅरनॉल्टने अॅमेझॉनच्या जेफ बेझोस आणि टेस्लाच्या इलॉन मस्कला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. फ्रान्सच्या LVMH या उद्योग समूहाचा संस्थापक असलेल्या बर्नार्ड अॅरनॉल्टची संपत्ती … Read more