IPL 2025 : एम.एस. धोनी पुढच्या वर्षीही आयपीएल खेळणार की निवृत्त होणार? चेन्नईचे सीईओ विश्‍वनाथन यांनी केला मोठा खुलासा…

MS Dhoni IPL Retirement :  एम.एस. धोनी कधी निवृत्त होईल हे मला माहीत नाही. हा असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर फक्त धोनीच देऊ शकतो. धोनीने घेतलेल्या निर्णयांचा आम्ही नेहमीच आदर केला आहे, त्यामुळे निवृत्तीचा निर्णय आम्ही त्याच्यावरच सोडला असला तरी, तो पुढील हंगाम खेळेल अशी आशा आहे, असे मत चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more