“मी जर तुम्हाला योग्य उत्तर दिलं किंवा उत्तर जरी दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल”

नवी दिल्ली : भारतामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला यांनी देशात आपल्या जीवाला धोका असून कोणाविषयी आपण बोलू शकत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी युनायटेड किंग्डममधील एका इंग्रजी वर्तमापत्राला मुलाखत दिली त्यात त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. देशात कोरोनाची लढाई रोखण्यासाठी सिरम सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने कोविशील्ड नावाची लस … Read more

मोठी कारवाई! टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही टीआरपी घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी विकास खानचंदानी यांची चौकशी केली होती. दरम्यान, आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिपब्लिक टीव्हीचे सीईओ … Read more

बीसीसीआयच्या हंगामी सीईओपदी अमिन यांची नियुक्‍ती

मुंबई – राहुल जोहरी यांनी राजीनामा दिल्याने हंगामी सीईओपदी हेमांग अमिन यांची नियुक्‍ती करण्यात आल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. अमिन सध्या बीसीसीआयच्या सीओओ या पदावर कार्यरत आहेत, त्यांच्याचकडे नवा सीईओ नियुक्‍त होइंपर्यंत ही अतिरिक्‍त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेली 3 वर्षे अमिन या पदावर काम करत आहेत. जोहरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा यापूर्वीच दिला होता. … Read more

नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावरून तुकाराम मुंढेंची उचलबांगडी; तीन तासांच्या बैठकीत वादळी चर्चा

  नागपूर – नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. आता या पदावर महेश मोरोने यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. यासंदर्भात नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. जवळपास तीन तासांपेक्षा जास्त काळ नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाची झंझावाती मीटिंग चालली. या बैठकीत महापालिका आयुक्त तुकाराम … Read more

कोटक महिंद्र बँकेचे सीईओ उदय कोटक यावर्षी एकच रुपया पगार घेणार!

मुंबई : कोरोना सारख्या आलेल्या साथीमुळे कोटक महिंद्र बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी घोषणा केली आहे की यंदा ते वेतन म्हणून फक्त एक रुपया घेणार आहेत. एवढेच नाही तर पीएम केअर्स फंडामध्ये 25 कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचीही त्यांनी जाहीर केले. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे होणारं नुकसान पाहता आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये केवळ एक रुपयाच … Read more

यात्रा, उत्सव, सभा, मेळाव्यांचे आयोजन करू नका

सीईओ यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना पुणे – करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये गर्दी होईल, अशा कार्यक्रमांचे आयोजन करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेत सीईओ यांनी गटविकास अधिकारी यांची बैठक … Read more

सुंदर पिचाई बनले अधिक शक्तिशाली

वॉशिंग्टन – गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची गुगलची पेरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेट या कंपनीच्याही सीईओपदी निवड झाली आहे.ते गुगल आणि अल्फाबेट या दोन्ही कंपन्यांचे प्रमुख म्हणून काम पहाणार असल्याने ते आता जगातील एक अत्यंत शक्तिशाली कार्पोरेट अधिकारी बनले आहेत. अल्फाबेट ही गुगलची मुख्य संस्था आहे. या संस्थेचे सीईओ लॅरी पेज, आणि अध्यक्ष … Read more

मॅकडोनाल्डच्या सीईओची पदावरून हकालपट्टी

कर्मचाऱ्यांशी संबंध ठेवल्याचा ठपका ठेवत कंपनीकडून कारवाई वॉशिंग्टन : मॅकडोनाल्ड या जगप्रसिद्ध फास्टफूड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टीव्ह ईस्टरब्रूक यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. कंपनीतील कर्मचाऱ्याशी परस्परसहमतीने संबंध ठेवल्याच्या कारणावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी कंपनीकडून या घडामोडींबद्दल अधिकृतपणे माहिती देण्यात आली. कोणत्या कर्मचाऱ्याशी ईस्टरब्रूक यांनी संबंध ठेवले याची … Read more