पुणे जिल्हा : जगद्‌गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सोहळा उत्साहात

दोन दिवस भरगच्च कार्यक्रम : २५ हजार भक्त सहभागी रांजणगाव गणपती – जगद्‌गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पूर्वनियोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम मंगळवार व बुधवार दि. २ व ३ एप्रिल रोजी रांजणगाव गणपती येथे भव्य दिव्य उत्साहामध्ये पार पडला. कार्यक्रमाला जिल्ह्यातून दोन्ही दिवस २५ हजार भाविक भक्तगण उपस्थित होते. (दि.२) सकाळी १० वाजता जगद्‌गुरू … Read more

पुणे जिल्हा : श्री अक्कलकोट स्वामी समर्थ भव्य प्रकटदिन सोहळ्याचे आयोजन

भोर – भोर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात बुधवार (दि.३) ते मंगळवार( दि.९) श्री स्वामी समर्थ अखंड नामजप सोहळा (७ दिवस सप्ताह) वेळ पहाटे ६ ते सायं ६ पर्यंत ॐ श्री स्वामी समर्थ भक्ती ट्रस्ट, संजयनगर भोर यांच्या वतीने श्री अक्कलकोट स्वामी समर्थ भव्य प्रकटदिन सोहळा आयोजन करण्यात आले. बुधवार( दि.३)सकाळी ८ वाजता श्री स्वामी … Read more

पुणे जिल्हा | अण्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

बेल्हे, (वार्ताहर) – अणे (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या हळदीकुंकू समारंभासाठी श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळाच्या उपाध्यक्ष भारती बोरा तसेच मंगरूळ गावच्या सरपंच तारा लामखडे, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, पारगाव गावच्या सरपंच रेश्मा बोटकर, सामाजिक कार्यकर्त्या कविता पवार या उपस्थित होत्या. त्याचबरोबर गावातील जवळपास 400 पेक्षा अधिक … Read more

पुणे जिल्हा | जिल्हा ग्राहक पंचायत संस्थेचे उद्घाटन

रांजणगाव गणपती, (वार्ताहर)- रांजणगाव महागणपती सभागृहामध्ये ग्राहक पंचायत या राज्यव्यापी नवीन संस्थेचा उद्घाटन समारंभ पार पडला. ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या विचाराने व सोबत काम करून प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक रावसाहेब भोरडे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी व ग्राहकांना शोषणमुक्त करण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे. यानिमित्ताने निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे, … Read more

पुणे जिल्हा : अयोध्येसह करडेतही श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा

उद्यापासून तीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन निमोणे – अयोध्या येथे 22 जानेवारीला श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. तशीच तयारी शिरूर तालुक्यातील करडे येथील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचीही सुरू आहे. ज्या दिवशी अयोध्येत श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहेत, त्याच दिवशी करडे गावात श्रीराम मंदिराचाही लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येत … Read more

सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; देशातील दिग्गज नेत्यांची लागणार हजेरी

नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी अखेर सिद्धरामय्या विराजमान होणार आहेत तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होणार  असल्याचे स्पष्ट झाले आहे.  उद्या म्हणजेच २० मे रोजी शपथविधी सोहाळा पार पडणार आहे. यावेळी डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान या शपथविधीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. त्यातच या शपथविधीसाठी देशभरातील अनेक नेत्यांना आमंत्रणं पाठवण्यात … Read more

देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून उदय लळीत यांनी घेतली शपथ; केवळ अडीच महिन्यांचा असणार कालावधी

नवी दिल्ली : राज्यासाठी आजचा  दिवस महत्वपूर्ण आहे.  कारण न्या. उदय उमेश लळीत यांनी आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ  घेतली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.  एन. व्ही. रमण्णा हे 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले होते. नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. … Read more

पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये वृक्ष रक्षाबंधन सोहळा

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 -झाडे आपल्याला संरक्षण, ऑक्‍सिजन देतात. आपले नैसर्गिक पोषण करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि हे अनोखे नाते अधिक दृढ व्हावे, यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. वृक्ष-रक्षाबंधनातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे नाते जपत 500 झाडांना राखी बांधली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 देशी, औषधी झाडे … Read more

रायगडावर शिवराज्‍याभिषेक दिन सोहळा शिवभक्‍तांच्या अभूतपूर्व उत्साहात संपन्न

अलिबाग :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन सोहळा आज किल्‍ले रायगडावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवभक्‍तांच्या अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. युवराज संभाजी राजे छत्रपती व युवराजकुमार शहाजी राजे छत्रपती यांच्‍या हस्‍ते शिवाजी महाराजांच्‍या पुतळ‌्याला मंत्रोच्‍चारांच्‍या जयघोषात जलाभिषेक तसेच दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला. त्यानंतर मेघडंबरीतील शिवपुतळ्याला मुद्राभिषेक करण्‍यात आला. युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित शिवभक्‍तांना … Read more

हडपसर : कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन

हडपसर – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या हडपसर येथील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभाचे  आयोजन करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ “मीराकी” 2021- 22 व शिवजयंती उत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिने व टीव्ही अभिनेते माननीय अक्षय वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले … Read more