nagar | श्रीरामपूर बालगृहाच्या व्हा.चेअरमनपदी डाकले; खजिनदार फरगडे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील बालगृह तथा निरीक्षण गृहाच्या व्हा.चेअरमनपदी अजय डाकले तर खजिनदारपदी बाळासाहेब फरगडे यांची निवड करण्यात आली. चेअरमन अविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात ही निवड करण्यात आली आहे. यावेळी अनुराधा आदिक, प्रशांत खंडागळे, सुजाता कासार, राकेश कुलथे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.बालगृह/ निरीक्षण गृह , श्रीरामपूर ही संस्था अनाथ, निराधार, … Read more

अहमदनगर | खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी संदीप पठाडे

पाथर्डी | तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी संदीप पठाडे तर व व्हाइस चेअरमनपदी भगवान आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शनिवारी दुपारी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या पदांच्या निवडीसाठी एक एक अर्ज दाखल झाल्याने हे दोन्ही पद बिनविरोध निवडले गेले. जानेवारी महिन्यात खरेदी- विक्री संघाची … Read more

वाघोली: कमलबाग सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष देशमुख यांची बिनविरोध निवड

वाघोली – वाघोली (तालुका हवेली) येथील प्रतिष्ठित आणि प्रशस्त सोसायटी म्हणून परिचित असणाऱ्या कमल बाग गृहरचना मर्यादित सोसायटीच्या चेअरमन पदी उद्योजक संतोष ज्ञानोबा देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटीच्या सेक्रेटरी पदी  मनोज केशवराव मुळजकर तर आशिषकुमार घनश्यामप्रसाद राय यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटीच्या संचालक पदी रामदास दत्तात्रेय दाभाडे, युवराज सुदाम दळवी,  संतोष … Read more

सातारा – बाजार समिती सभापती-मुख्याधिकाऱ्यांमध्ये वादावादी

कराड –  कराड बाजार समिती समितीची संरक्षक भिंत पाडण्यावरून सभापती, संचालक आणि कराड पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शुक्रवारी वादावादी झाली. दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी, स्थानिक नागरिक आमनेसामने आल्याने, काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. कराड बाजार समिती परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढत रस्त्याची मागणी केल्यानंतर, संरक्षक भिंत पाडण्यासाठी … Read more

जिल्हा ग्राहक आयोगाला मिळाले अध्यक्ष, सदस्य

पुणे – उत्पादन कंपनी अथवा इतरांनी फसवलेल्या ग्राहकांना आता लवकर न्याय मिळणार आहे. दि. 1 मार्चपासून रिक्‍त असलेल्या पुणे जिल्हा ग्राहक आयोगाला अध्यक्ष आणि एक सदस्य मिळाला आहे. तर अतिरिक्त ग्राहक आयोगालाही एक सदस्य मिळाला आहे. तर, मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्य ग्राहक आयोगाच्या 10 सदस्यांची भरती झाली आहे. पुण्यासह रिक्त असलेल्या राज्यातील सर्व … Read more

रेल्वे मंत्रालयाच्या 105 वर्षांच्या इतिहासात रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी महिला ; जया वर्मा सिन्हा आज पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली :  ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या कोरोमंडळ एक्सप्रेस दुर्घटनेच्या वेळी एका महिलेचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. ‘जया वर्मा सिन्हा’ या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे अत्यंत संवेदनशील प्रकरण हाताळण्यात आले होते. ओडिशा दुर्घटनेच्या प्रकरणाचे पीएमओ कार्यालयाला पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन सादर केले होते.  त्याच जया वर्मा सिन्हा यांची  रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि … Read more

महाबळेश्‍वर प्रदेशासाठी संनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर नांगनुरे यांची नियुक्ती

पुणे – महाबळेश्‍वर- पाचगणी या पर्यावरणदृष्टया अतिसंवेदनशील क्षेत्रातील ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक नियमन व नियंत्रण करण्यासह इतर अनुषंगिक कार्ये पार पाडण्याकरीता केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार राज्य शासनाने 10 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्य शासनाच्या नगररचना विभागाचे माजी संचालक सुधाकर नांगनुरे यांची नियुक्ती केली आहे. महाबळेश्वर पाचगणी प्रदेश संरक्षित व संवर्धित राहण्याच्या … Read more

तळेरानवाडी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी हनुमंत हरगुडे यांची निवड

वाघोली – केसनंद (तालुका हवेली) येथील तळेरानवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी हनुमंत हरगुडे यांची निवड नुकतीच झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल वाघोलीचे माजी उपसरपंच तथा काँग्रेस आय पक्षाचे युवा नेते कैलास सातव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस आय पक्षाचे नेते कैलास बापू सातव म्हणाले की, तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या … Read more

पुणे जिल्हा : मंचरचे सभापती, उपसभापती बिनविरोध

निवड प्रक्रियेवेळी देवदत्त निकम गैरहजर मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी वसंतराव भालेराव, तर उपसभापती पदी सचिन पानसरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस. रोकडे यांनी मंगळवारी (दि. 23) दिली. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत … Read more

पुणे जिल्हा : खेड बाजार समितीच्या सभापतिपदी कोणाची वर्णी?

अद्याप तारीख जाहीर नसली तरी गुप्त हालचालींना वेग रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी निवडायची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान झाले होते, त्याच दिवशी रात्री मतमोजणी झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या … Read more