नगर | भिंगार अर्बनच्या चेअरमनपदी झोडगे तर व्हाईस चेअरमनपदी चौधरी

नगर, (प्रतिनिधी)- भिंगार येथील भिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अनिलराव झोडगे व किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भृंगऋषी पॅनेलने यश संपादन केल्यानंतर आज बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या चेअरमन व्हाईस चेअरमनपदाची निवडणुक झाली. यामध्ये चेअरमनपदासाठी अनिलराव झोडगे यांच्या नावाची सूचना संचालक नामदेव लंगोटे यांनी मांडली, तर व्हाईस चेअरमनपदासाठी … Read more