पुणे महापालिका भवनात डॉक्‍टर झिजवताहेत खुर्च्या…

    प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -महापालिका भवनात नुसतेच खुर्च्या उबवत बसलेल्या डॉक्‍टरांची संख्या भरपूर असून, रुग्णालयांत-ओपीडीत मात्र डॉक्‍टरच नाहीत, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे हे डॉक्‍टर “पर्मनंट’ असून, महापालिका त्यांना दरमहा सव्वा ते दोन लाख रुपये पगार मोजत आहे. महापालिका भवनात सुमारे चार एमबीबीएस, एमडी अशा सात ते आठ जणांना “ऑफिस वर्क’ लावण्यात … Read more

महत्वाचा निर्णय होणार?; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये करोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढला आहे. मागील तीन दिवसांपासून देशात ८० ते ९० हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सरकारसह आरोग्य यंत्रणेच्या समोर नवे आव्हान निर्माण होत आहे. अचानक रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. … Read more

दिल्लीसाठी कॉंग्रेसच्या प्रचार समिती अध्यक्षपदी किर्ती आझाद

नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या कॉंग्रेसने मंगळवारी आणखी सहा समित्यांची स्थापना केली. त्यानुसार माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांना प्रचार समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. नव्या वर्षात जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या प्रारंभी दिल्ली विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. त्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची तयारी कॉंग्रेसने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून समित्या … Read more