पिंपरी | तळेगाव, चाकण परिसरात दीड तास वीजपुरवठा खंडित

पिंपरी, (प्रतिनिधी) – पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) तळेगाव अतिउच्चदाब 400 केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी (दि.26) पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, चाकण, तळेगाव, वडगाव, कामशेत, मरकळ, आकुर्डी या परिसरातील सुमारे 1 लाख 32 हजार 900 ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी 1.49 ते 3.30 या कालावधीत खंडित झाला होता. याबाबत माहिती अशी की, तळेगाव … Read more

पुणे जिल्हा : चाकण परिससरात विजेचा खेळखंडोबा

अधिकाऱ्यांसमोर उद्योजकांनी वाचला समस्यांचा पाढा महाळुंगे इंगळे – चाकण परिसरात सतत वीज जाणे, फ्लकच्युएशन होणे, ट्रीपिंग होणे, लोड शेडींग, वेळेवर कंडक्‍टरची दुरुस्ती न होणे, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स न होणे या समस्यांमुळे वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे चाकण परिसरातील उद्योजक त्रस्त झालेले आहेत, उद्योगांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ग्राहकांना माल वेळेवर देता येत नाही, वीज गेल्यामुळे … Read more