एनडीए सरकारची आज पहिली मंत्रिमंडळ बैठक ; कोणत्या विषयावर होणार चर्चा ? वाचा

First Cabinet meeting ।

First Cabinet meeting । तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन नरेंद्र मोदी यांनी केंद्रात पुन्हा एकदा एनडीए सरकारची स्थापना केली आहे. त्यांच्या शपथविधीचा सोहळा  काल राष्ट्रपती भवनात पार पडला. पंतप्रधानांसह ३० कॅबिनेट, पाच स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री व ३६ राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान ,शपथविधीनंतर आजएनडीए सरकारची आज पहिली मंत्रिमंडळ … Read more

मोदी 3.0 च्या शपथविधीपूर्वी ठाकरे गटाचा मोठा दावा ; म्हणाले,”नितीश आणि चंद्राबाबू नायडू दोघेही…”

Sanjay Raut on Modi oth ceremony।

Sanjay Raut on Modi oth ceremony। लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, विरोधी पक्ष सातत्याने नव्या एनडीए सरकारवर हल्लाबोल करत आहेत, कारण यावेळी एनडीएचा विजय अपेक्षेइतका मोठा झाला नाही. आता शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनीही नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत … Read more

‘आता माझ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करणार…’, इलॉन मस्क यांनी मोदींच्या विजयाबद्दल अभिनंदन केली मोठी ‘घोषणा’

Elon Musk । अब्जाधीश उद्योगपती आणि इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. मस्क यांनी यावेळी  भारतात त्यांच्या  कंपन्या काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.   Congratulations @narendramodi on your victory in the world’s largest democratic elections! Looking forward to my companies doing exciting work in … Read more

चंद्राबाबू नायडूंच्या पत्नीच्या संपत्तीत 5 दिवसात 579 कोटी रुपयांची वाढ, निवडणूक निकालांसोबत कसा झाला दुहेरी धमाका

Chandrababu Naidu: लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांचे नशीब आणि कंपनी उजळली आहे. पाच दिवसांत भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत 579 कोटींची वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांची हेरिटेज फूड्स लिमिटेड ही कंपनी, या कंपनीच्या शेअरच्या किमती निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या … Read more

नरेंद्र मोदी म्हणाले,’येत्या 10 वर्षात विकासाचा नवा अध्याय लिहिणार’

Narendra Modi । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांना एनडीएचे नेते म्हणून प्रसवते मांडण्यात आला. तसेच एडीएतील घटक पक्षाने या प्रस्तवाला समर्थन दिले. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी भाषण करताना सर्व घटकपक्षाचे अभिनंदन केले. नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत भाषण केले. त्यांनी नवनिर्वाचित … Read more

“देशात योग्य वेळी…योग्य व्यक्ती… “; एनडीएच्या बैठकीत चंद्राबाबू नायडूंकडून मोदींवर स्तुतीसुमने

Chandrababu Naidu।

Chandrababu Naidu। भाजपप्रणित एनडीएची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत एनडीएचे सर्व नवनिर्वाचित खासदार सहभागी झालेत. बैठकीला संबोधित करताना भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ज्याप्रकारच्या कामाची देशात आणि जगात प्रशंसा झाली आहे. मोदींनी 3 महिने कधीही … Read more

‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे हा देशातील 140 कोटी जनतेचा प्रस्ताव’ – अमित शहा

Lok Sabha Election 2024 । एनडीएच्या आज बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेत्या पदासाठी निवड होत आहे. दरम्यान, भाजपने आपल्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुक्रवारी महत्त्वाच्या बैठकीसाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बोलावले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेण्यासाठी ७ जून रोजी दिल्लीत भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची … Read more

पीएम मोदी यांचे जेपी नड्डा यांनी केले ‘हार्दिक अभिनंदन’

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सोबतच, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकही दिल्लीत सातत्याने बैठका घेत आहे. आज नरेंद्र मोदी सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मोदी ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.   … Read more

आता मोदी सरकार नाही तर …”फिर एक बार एनडीए सरकार” सभागृहात घोषणा

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सोबतच, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकही दिल्लीत सातत्याने बैठका घेत आहे. आज नरेंद्र मोदी सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मोदी ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. भारतीय … Read more

जेडीएसला मोदी मंत्रिमंडळात कोणते स्थान मंत्रीपद हवे ? एचडी कुमारस्वामी यांनी केला खुलासा

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळाले आहे, मात्र यावेळी आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांवर भाजपचे अवलंबित्व वाढले आहे. कारण 2014 नंतर पहिल्यांदाच भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी अनेक महत्त्वाची मंत्रिपदे मागितल्याचा राजकीय … Read more