पुणे | चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – चारधामला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे तेथील सर्व प्रकारच्या व्यवस्थेवर ताण येत असून, याचा त्रास भाविकांना होत असल्याचे स्थानिक प्रशासनाला आढळून आले आहे. भाविकांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर चारधाम येथील भाविकांच्या दर्शनाची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी आणि त्यांना कोणत्याही गैरसोयींचा सामना करावा लागू नये, … Read more

Char Dham Yatra 2024 : घरच्यांसोबत चार धामला जाताय? या महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात; प्रवासात येणार नाही कोणतीही अडचण

Char Dham Yatra 2024 । लोक चारधामला भेट देणे हे भाग्य समजतात. उत्तराखंड चारधाम यात्रा (गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) 10 मे 2024 पासून सुरू होणार आहे. थंड हवामान, डोंगराळ भागात उंचावरील हवेचा दाब अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विशेषत: जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांना चारधामला जायचे असेल तर … Read more

Chardham Yatra 2024 : चार धाम यात्रेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू

Chardham Yatra 2024 – उत्तराखंड पर्यटन विभागाने चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. या यात्रेवर जाणाऱ्या भाविकांनी आपले रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन या विभागाने केले आहे. चार-धाम यात्रेत बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार मंदिरांना भेट दिली जाते. या वर्षी, चार धाम यात्रा 10 मे रोजी गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ या ठिकाणी सुरू … Read more

Uttarkashi Accident : तीन दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांसाठी पुढील २४ तास महत्त्वाचे; अधिकाऱ्यांनी सांगितले…..

Uttarkashi Accident : चारधाम (Chardham) प्रकल्पांतर्गत निर्माणाधीन असलेल्या बोगद्यात ४० कामगारांचा जीव ५० तासांहून अधिक वेळापासून अडकून पडला आहे. या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आजही जलद गतीने बचावकार्य सुरूच ठेवण्यात आले आहे. रविवारपासून अडकलेल्या या कामगारांना वाचविण्यासाठी आता स्टीलच्या पाइपचा मार्ग तयार करण्यात येत असून या बचावकार्याला आणखी २४ तासांचा कालावधी लागू … Read more

Chardham Yatra : सेवेच्या नावाखाली फसवणूक… एसटीएफने 35 बनावट वेबसाइट केल्या बंद ! बुकिंगसाठी ‘ही’ आहे अधिकृत साईट

नवी दिल्ली – चारधाम यात्रा सुरू झाली असून हेली सेवेचे बुकिंगही देखील जोरात सुरू आहे. अशात सायबर ठगही सक्रिय झाले आहेत. चारधाम यात्रेच्या हेली सेवेच्या नावाखाली बनावट वेबसाईट चालवून फसवणूक केली जात आहे. उत्तराखंड पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) हेली सेवेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या पंधरा बनावट वेबसाइट्स पकडल्या आहेत. वेबसाइट तात्काळ बंद करण्यात आल्या असून … Read more

चार धाम यात्रा सुरू.! केदारनाथ मंदिराची दारे 25 एप्रिलला उघडणार तर, ब्रदिनाथ धामचे….

डेहराडून – उत्तराखंड मधील चार धाम यात्रेला प्रारंभ झाला असून या यात्रेच्या मार्गावर यात्रेकरूंच्या संख्येवर जी मर्यादा होती ती हटवण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या नोंदणीसाठी ऑन लाईन आणि ऑफ लाईन अशी दोन्ही स्वरूपाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे यात्रेकरूं लक्ष ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे सोपे जाणार आहे. दरम्यान बाबा केदारनाथ यांचा पंचमुखी डोली … Read more

चारधाम यात्रेस जाणाऱ्यांसाठी अति महत्वाची बातमी ; 40 हून जास्त डेंजर झोन, गंगोत्रीत महामार्गाची गती तर

डेहराडून – हिंदू धर्मात चारधाम यात्रेस महत्व आहे. असं म्हणतात जन्मात एकदा तरी चार धाम यात्रा करावी. आता ही लवकरच यात्रा सुरु होत आहे. नुकतेच उत्तराखंड प्रशासनाने एक पत्रक जारी केले आहे. मागील दोन वर्षपासून कोरोनाच्या विषाणूमुळे यात्रेस निर्बंध लाविण्यात आले होते. त्यामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या यात्रेकडून यंदा जास्त अपेक्षा आहेत. भाविकांच्या सोयी-सुविधांच्या दृष्टीने सर्वाधिक … Read more

चारधाम यात्रा आजपासून सुरू ; मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा

नैनिताल – उत्तराखंड उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर अनेक दिवसांपासून बंद असलेली चारधाम यात्रा पुन्हा सुरू होण्याचा मुहूर्त अखेर निश्‍चित झाला असून, उद्यापासून (18 सप्टेंबर) ही यात्रा सुरू होणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज(17 सप्टेंबर) ही घोषणा केली आहे. चारधाम यात्रेला दिलेली स्थगिती उठवतानाच, करोनाविषयक नियमांचे कठोर पालन करून ही यात्रा पार … Read more

करोनामुळे यंदाची ‘चारधाम यात्रा’ स्थगित

डेहराडून, दि. 29- करोनाचा वेगाने प्रसार होत असताना कुंभमेळा आयोजित करण्याची गरजच काय होती यावरून ओरड सुरू असताना आता खबदारीचा उपाय म्हणून पुढच्या महिन्यात सुरू होणारी चारधाम यात्रा स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी गुरुवारी डेहराडून येथे पत्रकारांशी संवाद साधला. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चारधाम तिर्थ यात्रा करणे शक्‍य … Read more

या वर्षीसुद्धा चारधाम यात्रा रद्द; उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय

पुणे – देशात कोरोनाची लाट अत्यंत घातक रूप घेत आहे. रोज नवा नकोसा जागतिक विक्रम कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने रचला आहे. त्यामळे उत्तराखंड सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या वर्षीची चारधाम यात्रा आता रद्द करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी ही माहिती दिली आहे. Uttarakhand government has suspended Char Dham Yatra this year in … Read more