शस्त्रे लुटणाऱ्या सात जणांविरोधात मणिपुरात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने गुवाहाटी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात मणिपुरमधील पोलीस व सैनिकांसाठीची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा लुटल्याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी सीबीआयने 24 ऑगस्ट 2023 रोजी हा गुन्हा नोंदवला होता. भारत सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनंतर मोइरांग, जिल्हा बिष्णुपूर, मणिपूर येथे नोंदवलेल्या गुन्ह्यांचा तपास सीबीआयने हाती घेतला … Read more

ढांगरी हल्ला प्रकरण : पाच दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली – जम्मू विभागातील राजोरी जिल्ह्यातील धनगरी येथे सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले आहे. प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या तीन फरार पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२३ रोजी राजोरीच्या ढांगरी गावात दहशतवाद्यांनी निरपराध लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. दुसऱ्या दिवशी तपासादरम्यान आयईडीचा स्फोट … Read more

पुणे : ललित पाटीलवर २ हजार ६०० पानांचे दोषारोपपत्र दाखल

– ससून रूग्णालय ड्रग्ज तस्करी पलायन प्रकरण पुणे – ससून रुग्णालयामधून पलायन केल्याप्रकरणी ड्रग्ज तस्कर ललित पाटील व ललितला पळून जाण्यास मदत करणाऱ्या सचिन वाघ या दोघांवर पोलिसांकडून तब्बल २ हजार ६०० पानांचे पुरवणी दोषाराेपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात यापूर्वी सहा जणांवर २ हजार २०० पानांचे … Read more

Sagar Dhankar Murder Case : ऑलिम्पिकपटू सुशीलकुमारला एक चूक महागात पडली; करिअर आणि आयुष्य बरबाद

नवी दिल्ली – सदनिका रिकामी न करण्याच्या वादातून 4 मे 2021 रोजी पैलवान सोनू महल, रविंद्र विकास यांच्यासह सागर धनखड नावाच्या नवोदित पैलवानाला स्टेडियममध्येच बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत सागरचा मृत्यू झाला. बाह्य दिल्ली परिसरातील छत्रसाल स्टेडियममध्ये बोलवून सागर धनकडचा निघृण मारहाण करून खून करण्यात आला होता. मारहाण करणारे सगळेजण कुस्तीत ऑलिंपिक पदक … Read more

फारूख अब्दुल्ला यांच्या अडचणीत वाढ; मनी लॉंडरींग प्रकरणात आरोपपत्र दाखल

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात मनी लॉंडरींग प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जम्मू काश्‍मीर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारातील कथित मनी लॉंडरींग प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 84 वर्षीय फारूख यांची याच प्रकरणात अमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून अनेकवेळा चौकशी करण्यात आली होती. मे महिन्यातही श्रीनगर येथे त्यांची … Read more