पुणे | चार्जिंग स्टेशन आता सौरऊर्जेवर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील महावितरणच्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सला आता सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. चार्जिंग स्टेशन्सच्या वीजपुरवठ्यासाठी त्याच परिसरात सौर प्रकल्प उभारून हरित ऊर्जेची निर्मिती करण्यात येणार आहे. विद्युत वाहनाच्या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करणारा पहिला प्रकल्प पुण्यातील गणेशखिंड येथे साकारत आहे. महावितरणकडून अनेक उपकेंद्र व प्रशासकीय इमारतीच्या आवारात विद्युत वाहनांसाठी … Read more

PUNE: पीएमपी सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार

पुणे –  पीएमपी मालकीच्या सात ठिकाणी असलेल्या जागेत खासगी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. अदानी ग्रुपकडून ही चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. नुकतीच जागेची पाहणी झाली असून, हिंजवडी फेज टू येथे पहिले खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. या चार्जिंग स्टेशनमधून पीएमपीला ३२.५ टक्के रक्कम मिळणार आहे. यामध्ये हिंजवडी फेज टू, भक्ती-शक्ती … Read more

पुणे : नामामात्र दरात जागा दिल्याचा विरोधकांचा आरोप; ‘चार्जिंग’ स्टेशनच्या वादाचे ‘स्पार्किंग’

पुणे- शहरात खासगी कंपनीच्या माध्यमातून ई-बाइक चार्जिंग स्टेशनला जागा देण्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत वादावादी झाली. या जागा देण्यात येणाऱ्या कंपनीला जागा देताना नाममात्र दरात त्या देण्यात येणार आहेत. पालिकेच्या जागा वाटप नियमावलीला फाटा देत या जागा दिल्या जाणार असल्याचा आक्षेप विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतला. त्यानंतर जवळपास तासभर झालेल्या चर्चेनंतर अखेर हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला … Read more

Maharashtra Budget 2022: 5000 चार्जिंग स्टेशन्स उभारणार, 25 टक्के वाहने ही इलेक्‍ट्रिक असणार – अजित पवार

मुंबई – राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात इलेक्‍ट्रिक वाहन धोरणासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ई-वाहन धोरण- सन 2021 ते 2025 साठी महाराष्ट्र इलेक्‍ट्रिक वाहन धोरण मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आता एसटी, रिक्षा, सिटी बस, टॅक्‍सी या सार्वजनिक वाहतुकींच्या वाहनांमध्ये आता 25 टक्के वाहने ही इलेक्‍ट्रिक असणार … Read more

मांजरी बुद्रुक-शेवाळेवाडी बस डेपोत इलेक्ट्रिक बसेससाठी ‘चार्जिंग स्टेशन’

हडपसर(प्रतिनिधी) – हडपसर व परिसरातील प्रदूषणात घट करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी हडपसर भागात इलेक्ट्रिक बसेस जास्त प्रमाणात धावल्या जाव्यात त्यासाठी मांजरी बुद्रुक- शेवाळेवाडी येथील पीएमपीएमएलच्या बस डेपोत इलेक्ट्रिक बसेससाठी ‘चार्जिंग स्टेशन ‘ उभारण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रिक बसेस बरोबरच खासगी ई वाहनांनाही याठिकाणी चार्जिंग करता येईल,असे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती आमदार … Read more

चार्जिंग स्टेशन वाढण्यासाठी बीएसएनएलची मदत

पुणे – इलेक्‍ट्रिक वाहनांना पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रयत्न करत आहे. या सुविधा उभारण्याचे मोठे आव्हान आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या मदतीने या सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीएसएनएल देशभरात काही ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणारण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी बीएसएनएलने सरकारी कंपनी असलेल्या “एनर्जी इफिसायन्सी सर्विसेस’ म्हणजे “इइएसएल’बरोबर सहकार्य … Read more

ई-बसमुळे इंधनाच्या खर्चात 60 टक्‍क्‍यांनी घट

सामान्य बसच्या तुलनेत ब्रेकडाऊनचे प्रमाणही अत्यल्प प्रतिकिलोमीटर 25 टक्‍के अधिक उत्पन्न सीएनजी बसला प्रतिकि.मी. 90 रु. खर्च ई-बसला 74 रुपयेच येतो खर्च पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडाळाच्या सीएनजीवर चालणाऱ्या बसपेक्षा ई-बसला प्रतिकिलोमीटर 25 टक्‍के अधिक उत्पन्न मिळत आहे. तर संचलनातील सीएनजी बसचा प्रतिकिलोमीटर 90 रुपये खर्च पीएमपी प्रशासनाला करावा लागतो. त्यातुलनेत ई-बसला 74 रुपये … Read more

ई-बस चार्जिंगसाठी 4 आगारांची निवड

पुणे – शहरात पीएमपीचा ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या ई-बससाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी शहरातील विविध भागांतील 4 आगार निश्‍चित केले आहेत. तसेच, शहरात पुढील काही दिवसांत ई-बसची संख्या वाढणार असल्याने 250 वाहकांच्या भर्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरात ई-बस पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक असल्याने प्रशासनाने 75 बस सुरू केल्या आहेत. स्मार्ट सिटी … Read more

पुणे – बसमध्ये लागणार तिकिट मशीन चार्जिंग पॉईंट

मार्गांत चार्जिंग उतरून बंद पडण्याच्या घटनात वाढ पुणे – शेकडो किलो मीटरचा प्रवास करताना आणि प्रवाशांना तिकिटे देताना एसटी महामंडळाच्या तिकिट मशीन्सचे चार्जिंग वारंवार उतरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहकांची ऐनवेळेला फजिती होऊन जाते. यामुळे त्यावर महामंडळाने जालिम उपाय शोधला आहे. त्यानुसार सर्व बसेसमध्ये वाहकांच्या सीटच्या बाजूला चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला … Read more

पुणे – मे महिन्यात ताफ्यात येणार आणखी 100 “ई-बस’

बांधणी लवकरात लवकर करण्याचे आदेश : “बीआरटी’ मार्गावर धाऊ शकणाऱ्या बसेसची बांधणी पुणे – पीएमपीएमएल “ई- बसेस’ला प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मिळता प्रतिसाद लक्षात घेऊन उर्वरीत शंभर बसेसची बांधणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यात सध्या मालकीच्या … Read more