दौंड: दिव्यांग बांधवांसाठी शनिवारी चौफुला येथे कृत्रिम अवयवांचे शिबिर

नांदूर (ता. दौंड) Prosthetic limb camp – दौंड तालुक्यातील श्री बोरमलनाथ मंदिर चौफुला येथे शनिवारी (दि. 24 फेब्रुवारी) रोजी  दिव्यांग बांधवांच्या वेदना कमी व्हाव्यात, त्यांना चांगल्या दर्जाच्या व नव्या तंत्रज्ञानाच्या साधनांची आणि अत्याआधुनिक कृत्रिम अवयवांची साथ मिळावी, या हेतूने नाव नोंदणी व तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.  यातून दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव आणि साधनांची साथ … Read more

वीस किलोमीटर प्रवासासाठी दोन तासांचा वेळ

न्हावरे-चौफुला रस्त्यावर एक ते दीड फुटांपर्यंत खड्डे ः दुरुस्तीचे काम संथ गतीने न्हावरे – सावधान.. सावधान.. सावधान… पुढे जाणाऱ्या रस्त्यावर 1 ते दीड फुटापर्यंतचे खोल – खोल खड्डे पडले आहेत. तसेच ठिकठिकाणी रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने ठेकेदाराच्या मनमानीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना खराब रस्त्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत. त्याचप्रमाणे, रस्त्याचे काम सुरू … Read more