RCB vs CSK, IPL 2024 : चेन्नईने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी करण्यास दिलं प्राधान्य

RCB vs CSK, IPL 2024 : आज आयपीएल 2024 स्पर्धेत ‘चेन्नई सुपर किंग्ज’ आणि ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ आमने सामने येणार आहेत. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही मॅच होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्ये 32 वेळा आमने सामने आले आहेत. चेन्नईनं 21 वेळा विजय मिळवला तर 10 वेळा आरसीबीचा विजय झाला आहे. … Read more

IPL 2024 : ‘सीएसके’ला मोठा धक्का..! प्रमुख वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामातून झाला बाहेर, समोर आलं ‘हे’ कारण…

IPL 2024, Chennai Super Kings : आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या चेन्नई सुपर किंग्जच्या आशांना आधीच मोठा धक्का बसला आहे. त्यात पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात सीएसकेने मथिशा पाथिरानाला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट न केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये पाथिराना संपूर्ण हंगामातून बाहेर झाल्याचे … Read more

IPL 2024 (CSK vs SRH Match 46) : सीएसकेने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ…

Chennai Super Kings, IPL 2024 : आयपीएल 2024 चा 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमावून 212 धावा केल्या होत्या. यासह चेन्नई सुपर किंग्जने टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रमही आपल्या … Read more

IPL 2024 : दुखापतीनंतर शिखर धवन मैदानात कधी परतणार? पंजाबच्या कर्णधाराबाबत मोठे अपडेट आलं समोर…

Shikhar Dhawan injury update : पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन शेवटचा सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसला होता. पण पुढच्या सामन्यानंतर म्हणजेच राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सॅम करन पंजाब संघाचे नेतृत्व करताना दिसला. आता पंजाब किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांनी सांगितले की, शिखर धवन दुखापतीतून लवकर बरा होत आहे, मात्र आणखी काही दिवस विश्रांती घेऊ शकतो. … Read more

IPL 2024 (CSK vs KKR Match 22) : केकेआरचा विजयरथ अखेर चेन्नईनं रोखला, कोलकात्याला 7 गडी राखून केलं पराभूत…

IPL 2024 , CSK vs KKR Match Live Score Updates : आज आयपीएलच्या 22 व्या सामन्यात पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमने-सामने होते. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्जने सलग दोन पराभवांनंतर विजय मिळवला … Read more

IPL Records : आयपीएलचे 10 विजेतेपद पटकावणाऱ्या कर्णधारांचे संपले युग; एकाला हटवलं तर दुसऱ्यानं घेतला धक्कादायक निर्णय…

Indian Premier League Records : आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी अनेक मोठे बदल पहायला मिळाले. या मोसमात स्पर्धेत सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारे दोन कर्णधार खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहेत. वास्तविक, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी हे आयपीएलचे सर्वात यशस्वी कर्णधार राहिले आहेत. दोन्ही कर्णधारांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र यावेळी दोघेही कर्णधार नव्हे तर … Read more

IPL 2024 ( #CSKvRCB ) | चेन्नईसाठी मोठी बातमी; आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज तंदुरुस्त.!

IPL 2024, Chennai Super Kings : आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात काही तासातच सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईसमोर वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाच्या ( Matheesha Pathirana ) रूपाने मोठी समस्या होती, ती आता दूर झाली आहे. वास्तविक, दुखापतग्रस्त पाथिराना बेंगळुरूविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी तंदुरुस्त झाला आहे, ही … Read more

IPL : रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळेल? CSK च्या माजी खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ…

Rohit Sharma, Chennai Super Kings : इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन म्हणजेच IPL 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आगामी आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा  ( Rohit Sharma ) चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. वास्तविक, मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेत्या … Read more

MS Dhoni: धोनीने सांगितला पुढचा प्लान; निवृत्तीनंतर भारतीय सैन्यात घालवणार वेळ

MS Dhoni On IPL Retirement: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या उत्तम कामगिरीने तो नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असतो. महेंद्रसिंग धोनी देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने चेन्नई सुपर किंग्जला IPL 2023 चे विजेतेपद मिळवून दिले, हे त्यांचे T20 फ्रँचायझी लीगमधील पाचवे विजेतेपद आहे. … Read more

IPL Auction : 8.40 कोटी! वयाच्या 20 व्या वर्षी बनला करोडपती, जाणून घ्या..कोण आहे ‘समीर रिझवी’ ज्यांच्यासाठी CSK ने पाण्यासारखा खर्च केला पैसा…

Indian Premier League Auction 2024, Who is Sameer Rizvi : आयपीएल 2024 च्या लिलावात भारताचा युवा अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवीवर पैशांचा वर्षाव झाला. चेन्नई सुपर किंग्ज संघाने समीर रिझवीला 8.40 कोटी रुपयांना खरेदी केले. या युवा खेळाडूला विकत घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने मोठी रक्कम खर्च करून पाण्यासारखा पैसा खर्च केला. समीर रिझवीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये … Read more