Sharjah Masters chess tournament 2024 : भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमनं स्पर्धेत घेतली आघाडी…

Sharjah Masters 2024 (Chess) : – भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने शारजाह मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीत स्थानिक खेळाडू एआर सालेह सालेमचा पराभव करून एकेरी आघाडी घेतली आहे. त्याच्यानंतर चार खेळाडू दुसऱ्या स्थानावर आहेत ज्यात इराणचा अमीन तबताबाई आणि बर्दिया दानेश्वर आणि अमेरिकेचा हॅन्स मोके नेइमन आणि सॅम शँकलँड यांचा समावेश आहे. अव्वल मानांकित अर्जुन एरिगेसी … Read more

District Open Selection Chess Tournament : आठ खेळाडूंना संयुक्त आघाडी…

District Open Men’s and Women’s Selection Chess Tournament – 25 मार्च 2024:बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पीडीसीसी जिल्हा खुल्या पुरुष व महिला निवड बुद्धीबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर खुल्या गटात अविरत चौहान, गौरव झगडे, आदित्य गद्रे, विरेश शरणार्थी, अभिजीत जोशी, प्रथमेश शेरला,ओम लामकाने, अद्विक अगरवाल … Read more

पीडीसीसी जिल्हा निवड बुद्धीबळ स्पर्धा : अन्वी, शाळवी, इरा, निहिरा, अनुष्का यांना विजेतेपद

पुणे – पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या वतीने आयोजित पीडीसीसी जिल्हा ७,९,११,१३, १७ वर्षाखालील निवड बुद्धीबळ स्पर्धेत अन्वी हिंगे, शाळवी चास्कर, इरा बोहरा, निहिरा कौल, अनुष्का कुतवळ यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. कर्वे रोड येथील अश्वमेध हॉल आणि श्री गणेश सभागृह या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत ७ वर्षाखालील मुलींच्या … Read more

Sports In Pune : पीडीसीसी जिल्हा निवड बुद्धीबळ स्पर्धेत 528 खेळाडूंचा सहभाग…

पुणे – पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या वतीने आयोजित पीडीसीसी जिल्हा ७,९,११,१३, १७ वर्षाखालील निवड बुद्धीबळ स्पर्धेत जिल्ह्यातून ५२८ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा कर्वे रोड येथील अश्वमेध हॉल आणि श्री गणेश सभागृह या ठिकाणी १४ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत रंगणार आहे. पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, स्पर्धेला … Read more

Chess Tournament : कविश, प्रथमेश, संदेश, अर्जुनला विजेतेपद…

पुणे – कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शेरला, संदेश बजाज, कविश लिमये, अर्जुन कौलगुड यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. मिलेनियम स्कुल, कर्वेनगर येथे पार … Read more

Chess Tournament : खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश, संदेश, अर्पित अन् अर्जुन आघाडीवर…

पुणे – कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरी अखेर प्रथमेश शेरला, संदेश बजाज, अर्पित गजभिजे, अर्जुन कौलगुड यांनी आपापल्या गटात ५ गुणांसह आघाडी प्राप्त केली. मिलेनियम स्कुल, कर्वेनगर … Read more

“आपुलकी चषक” बुद्धिबळ स्पर्धेस विक्रमी प्रतिसाद; प्रियांशू पाटील खुल्या गटाचा विजेता

पुणे : वडगाव बुद्रुक येथील रघुनंदन हॉल येथे चेस लवर्स ग्रुप तर्फे, पुणे जिल्हा चेस सर्कल च्या मान्यतेने एक दिवसीय जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या बुद्धिबळ स्पर्धेला सिंहगड रोड वरील नामवंत सामाजिक कार्यकर्ते आणि आपुलकी संस्थेचे समीर रुपदे हे प्रायोजक लाभले होते. या स्पर्धेत 6 वर्षे ते 80 वर्षापर्यंत वयाच्या तब्बल 400 … Read more

Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे वर्चस्व

चेन्नई – युवा ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू डी. गुकेशच्या कामगिरीच्या जोरावर भारताच्या ‘ब’ संघाने येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या आठव्या फेरीअखेर अमेरिकेचा 3-1 असा पराभव करत वर्चस्व राखले. भारत ‘ब’ संघाकडून गुकेशने अमेरिकेच्या फॅबिआनो कारूआनाचा पराभव केला, तर रौनक साधवानीने लिनिएर डोमिगेजवर मात केली. निहाल सरिन व आर. प्रज्ञानंद यांनी अनुक्रमे लेव्हॉन अरोनियन आणि वेस्ली सो … Read more

बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदला जेतेपदची हुलकावणी

ओस्लो – ओस्लो ईस्पोर्टस चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेतील अखेरच्या फेऱ्यांमधील निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा युवा ग्रॅंडमास्टर आर. प्रज्ञानंदला जेतेपदाची हुलकावणी दिली. 16 वर्षीय प्रज्ञानंदने सुरुवातीला अप्रतिम खेळ केला होता. त्यामुळे पाचव्या फेरीअंती तो गुणतालिकेत अग्रस्थानावर होता. मात्र, त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. तीन डावांच्या सहाव्या फेरीत पोलंडच्या यान-क्रिस्टॉफ डुडाने त्याला 2.5-0.5 असे पराभूत केले. त्यानंतर … Read more

Chess | दृष्टिहिनांची बुद्धिबळ स्पर्धा एप्रिलमध्ये

पुणे  – दृष्टिहिनांसाठी देशातील सर्वात मोठ्या बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक असलेली मसावा हर्बल्स एआयसीएफबी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा येत्या 5 ते 9 एप्रिल या कालावधीत पुण्यात होणार आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर ब्लाइंड (एआयसीएफबी) आणि रोटरी क्‍लब ऑफ पुणे हेरिटेज यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे. महिला, पुरुष आणि 19 वर्षांखालील अशा तिन्ही गटातील स्पर्धकांचा … Read more