Team India : पुजाराची कारकीर्द जवळपास संपूष्टात, ‘ती’ शक्यताही ठरली फोल….

India vs England 3rd Test (Cheteshwar Pujara) :- भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजारा याची कसोटी कारकीर्द आता जवळपास संपूष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी पुजाराची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ती फोल ठरली. लोकेश राहुल दुखापतीतून अद्याप मॅचफिट ठरला नसल्याचे पुजाराला संधी मिळेल असेही वाटत होते परंचू बीसीसीआयने त्याचा संघ निवडीसाठी … Read more

Ranji Trophy 2024 : पूजाराचे आणखी एक शतक! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात पुनरागमनाचे दरवाजे उघडतील का?

Ranji Trophy 2024, Cheteshwar Pujara : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2021-23 च्या विजेतेपदाच्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. WTC फायनलमधील या पराभवाचा ठपका चेतेश्वर पुजारावर ठेवण्यात आला, जो पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 27 धावा करून बाद झाला. यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी खूपच झगडावं लागेल, हे … Read more

IND vs ENG Test series : चेतेश्वर पूजाराचे कसोटी संघातील पुनरागमन आता अशक्य….

Cheteshwar Pujara : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतरही स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी पुनरागमनाचा मार्ग कठीण झाला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या दोन्ही डावात पुजाराच्या बॅटने साथ दिली नाही. पुजाराने पहिल्या डावात केवळ तीन धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराला खातेही उघडता आले नाही. याआधी पुजारा … Read more

IND vs ENG Test Series : नाहीतर, संघात परतण्यासाठी पुजारा आहे सज्ज, ‘शुभमन गिल’ला मिळाला शेवटचा इशारा…

India vs England Test Series :  टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने फ्लॉप होत असलेला स्टार फलंदाज शुभमन गिलला इशारा दिला आहे. शुभमन गिलच्या कामगिरीत सुधारणा न झाल्यास त्याला कसोटी संघातून वगळण्यात येणार हे निश्चित असल्याचे रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे. चांगली सुरुवात करूनही शुभमन गिल मोठा डाव खेळण्यात अपयशी … Read more

IND vs ENG Test Series 2024 : रणजीतील द्विशतकी खेळीमुळे ‘चेतेश्‍वर पुजारा’च्या निवडीची शक्यता…

मुबंई – रणजी करंडक स्पर्धेत झारखंडविरुद्धच्या सामन्यात सौराष्ट्रकडून खेळताना चेतेश्‍वर पुजाराने दमदार द्विशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याची भारताच्या कसोटी संघात निवड होण्याची शक्यता बळावली आहे. आगामी काळात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून गेल्या काही महिन्यांपासून संघातून बाहेर असेलला पुजारा या मालिकेद्वारे संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. आता निवड समिती त्याच्याबाबत काय … Read more

Ranji Trophy 2023-24 : द्विशतकासह चेतेश्वर पुजाराने रचला इतिहास, सर डॉन ब्रॅडमनच्या यादीत झाला सामील…

Most Double Hundred In Ranji Trophy 2023-24 : चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये द्विशतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली. रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या पुजाराने झारखंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात 243* धावांची इनिंग खेळली. या द्विशतकासह पुजाराने एक खास विक्रम केला आहे. या द्विशतकासह, पुजारा प्रथम श्रेणीत सर्वाधिक द्विशतके झळकावणारा संयुक्त चौथा फलंदाज ठरला. दुहेरी शतकासह … Read more

Harbhajan Singh : अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संघातून वगळल्याने हरभजन सिंग संतापला

Harbhajan Singh : पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी अवघ्या 3 विकेट्सवर शरणागती पत्करली. या कसोटीत भारताची फलंदाजी किंवा गोलंदाजी कामी आली नाही. या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने संघातील युवा खेळाडूंवर अधिक विश्वास व्यक्त केला. तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांसारख्या कसोटी क्रिकेटमधील बड्या खेळाडूंना या मालिकेसाठी संघात … Read more

#INDvSA Test Series : पुजारा आणि रहाणे ‘या’ कारणामुळे कसोटी संघातून बाहेर; पुढे काय होणार?

IND vs SA Test Series, Cheteshwar Pujara & Ajinkya Rahane : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना या संघात स्थान मिळालेले नाही. खरं तर, हे जवळजवळ 13 वर्षांनंतर घडेल जेव्हा दोन्ही खेळाडू भारतीय कसोटी संघाचा भाग नसतील. पण चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे … Read more

INDvsWI : “सर्फराजकडे दुर्लक्ष तर पुजाराला…”,गावसकरांची ‘निवडकर्त्यां’वर आगपाखड

नवी दिल्ली :- वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी व एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात रणजी स्टार सर्फराज खानकडे दुर्लक्ष तर चेतेश्‍वर पुजाराला बळीचा बकरा बनविल्याबद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी राष्ट्रीय निवडकर्त्यांवर आगपाखड करत टीका केली आहे. सर्फराजकडे  दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी त्याला, “जर रणजी स्पर्धेतील कामगिरीचा राष्ट्रीय संघातील निवडीसाठी विचार … Read more

शंभराव्या कसोटीसाठी पुजारा सज्ज

नवी दिल्ली – बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार दुसरा कसोटी सामना भारताचा दिग्गज कसोटीपटू चेतेश्वर पुजारासाठी खास असणार आहे. कारण या दिवशी पुजार आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा खेळेल. कसोटी क्रिकेटमध्ये 2010 मध्ये पदार्पण करणार्‍या पुजाराने आतापर्यंत खेळलेल्या 99 सामन्यांत 44.15 च्या सरासरीने 7021 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 19 शतके आणि 34 अर्धशतके … Read more