तिसऱ्या टप्प्यातील सर्वात कमी अन् सर्वात जास्त संपत्ती असलेले महाराष्ट्रातील उमेदवार कोण? जाणून घ्या सर्व माहिती…

Lok Sabha Election 2024। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांवर मतदान पार पडणार आहे. यात सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आहेत तसेच कोणत्या उमेदवाराची मालमत्ता कमी आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात. तिसऱ्या टप्प्यातील सर्वात … Read more

बंडखोरी पडली महागात; राज्यातील या’ बड्या नेत्याला काॅंग्रेसने 6 वर्षांसाठी केले निलंबित

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Election 2024) बंडखोरी करणारे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (Bajirao Khade) यांच्यावर काँग्रेसने 6 वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली. (Congress rebel leader Bajirao Khade suspended for 6 years) काॅंग्रेसने खाडे यांच्या निलंबनाचे … Read more

Lok Sabha Election 2024 | कोल्हापुरात शाहू महाराजांची ताकद वाढली; वंचितनंतर MIM चा देखील पाठिंबा भेटला

Lok Sabha Election 2024 | Chhatrapati Shahu Maharaj – कोल्हापुरात यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे. मविआकडून काँग्रेसतर्फे छत्रपती शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर, महायुतीकडून शिवसेनेतर्फे पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय मंडलिक या उमेदवारी देण्यात आली आहे. शाहू महाराजांना मविआने उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. … Read more

“देशाच्या विकासासाठी काँग्रेसचे योगदान विसरता येणार नाही..”; छत्रपती शाहु महाराजांची भाजपवर खोचक टीका

Chhatrapati Shahu Maharaj | Lok Sabha Election 2024 – आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून समाज कार्याची प्रेरणा घेतली आहे, त्यामुळेच कॉंग्रेस पक्षच आपल्यासाठी नैसर्गिक पर्याय होता, त्यामुळेच आपण कॉंग्रेसची उमेदवारी घेतली असे प्रतिपादन कोल्हापुरचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी केले आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते, कोल्हापुर मतदार संघात त्यांची लढाई महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक … Read more

“पण कदाचित आता महाराजांनीच मैदानात उतरायची वेळ” : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शाहू महाराजांचे विधान

Chhatrapati Shahu Maharaj ।

Chhatrapati Shahu Maharaj । लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने काल आपली तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये महारासहत्रतील सहा उमेदवारांच्या नावाची घोषणा  करण्यात आली. त्यात कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचाही समावेश आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाराजांनी मविआच्या नेत्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी “आपल्याला राजकारणात यायचे नव्हते पण जनतेच्या आग्रहास्तव मी निवडणुकीसाठी उभा राहिलोय” अशी प्रतिक्रिया दिलीय. उमेदवारी … Read more

शरद पवार यांचा पुन्हा एक मास्टरस्ट्रोक ! लोकसभेसाठी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्याची शक्यता

मुंबई – राष्ट्रात राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव शरद पवार यांनी मांडला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यामुळे राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर उमेदवार निवडून आणायचा असेल तर छत्रपती … Read more

कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा

Kolhapur

कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात साजरा झाला. श्री शाहू महाराज छत्रपती व संभाजीराजे छत्रपती यांच्या सहकार्याने, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरुपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. दसरा सोहळ्यामध्ये श्री शाहू महाराज … Read more

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न

कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरीत पारंपरिक विजयादशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज- खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती व यशस्विनीराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले. तत्पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाई(श्री … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार शाहू महाराजांच्या भेटीला; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केले ‘हे’ विधान

कोल्हापूर (प्रतिनिधी) – राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात न्यू पॅलेस वरती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली आहे. तासभर सुरू असणाऱ्या या भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शाहू महाराज यांच्या मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली तसेच सध्या राज्यात सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांनी … Read more

फडणवीसांची मोठी चूक! छत्रपती शाहू महाराजांना संबोधले…

कोल्हापूर: राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी मोठी चूक केली आहे, त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. फडणवीस यांनी लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतिदिन “सामाजिक कार्यकर्ते” म्हणून संबोधले, त्यांनी असे ट्विट केले होते. फडणवीस … Read more