चीन-अमेरिकेचे एकमेकांवर हॅकिंगचे आरोप प्रत्यारोप

बीजिंग – मायक्रोसॉफ्ट एक्‍सचेंज ईमेल सिस्टीम हॅक केल्याचा अमेरिका आणि पाश्‍चात्य देशांनी केलेला आरोप चीनने आज फेटाळून लावला. उलट अमेरिकाकडूनच चीनच्या संस्थांबाबत सायबर हॅकिंग केले जात असल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनच्या चार नागरिकांवर अमेरिकेने हॅकिंगचे आरोप केले होते. या चार जणांनी मिळून अमोरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाबरोबर संगनमत करून अमेरिकेची व्यापार, तंत्रज्ञान आणि रोगांबाबतच्या संशोधनाची गोपनीय … Read more

…तर संपूर्ण जगावर परिणाम होईल; भारत-चीन तणाव

नवी दिल्ली  – भारत आणि चीन यांच्यातील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आठ व्यापक तत्त्वांची आणि दोन्ही देशांनी कोणत्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे त्याची रूपरेषा मांडली. दोन्ही देश खरोखरच एकमेकांसमोर असून त्याचे परिणाम केवळ दोन देशांवरच नव्हे तर संपूर्ण जगावर होणार आहेत, असेही जयशंकर म्हणाले. चायना स्टडीजच्या 13 व्या अखिल भारतीय परिषदेत … Read more

लडाखमध्ये ‘पारा’ घसरताच चीनही घसरले; थंडीमुळे 10 हजार सैनिक माघारी

लडाखमध्ये थंडीच्या घसरलेल्या पाऱ्यामुळे चीनने सीमेवरून एक पाऊल मागे घेतले आहे. भारत आणि चीनमध्ये लडाखच्या सीमेवर तणाव असतानाही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन (एलएसी) चीनने तब्बल 10 हजार सैनिक मागे हटवले आहेत.

कोरोना व्हायरसचे थैमान: चीनमधील गुगलची सर्व कार्यालये बंद

नवी दिल्ली : चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसने चांगलेच थैमान घातले आहे. या व्हायसरमुळे जगभरात सध्या भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जगातील अग्रगण्य टेक कंपनी गुगलने चीनमधील आपली सर्व कार्यालये काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे वाढता धोका लक्षात घेऊन कंपनीने सर्व कार्यालये तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. गुगलची हॉंगकॉंग, … Read more

वैज्ञानिक प्रगती साधण्याची ही वेळ – माजी नौदलप्रमुख

नवी दिल्ली : देशात सध्याची परिस्थिती पाहता आपण सर्वांनी एकत्र येवून देशाला प्रगतिपथावर घेवून जाण्याची ही वेळ आहे, तसेच जातीधर्माच्या गोष्टी विसरून वैज्ञानिक प्रगती साधण्याची नितांत गरज आहे. असे मत माजी नौदल प्रमुख अरुण प्रकाश यांनी व्यक्‍त केले आहे. दिल्लीत आयोजित प्रेम भाटिया स्मृती व्याख्यानमालेत प्रकाश बोलत होते. स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत आपण धार्मिक मतभेदाच्या वादात … Read more