कर्नाटक सरकार जानेवारीत कोसळणार? 45 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा

बेंगळुरू – कर्नाटकात कॉंग्रेस सरकारमध्ये (Karnataka government) सर्व काही सुरळीत चाललेले नाही. जानेवारीनंतर सिद्धरामय्या सरकार (Siddaramaiah Govt) कायम राहणार नसल्याचा दावा केला जात आहे. भाजप आमदार बसनगौडा आर पाटील (BJP MLA Basangowda R Patil) यांनी हा दावा केला आहे. बसनागौडा म्हणाले की, 45 आमदार त्यांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत. आम्ही मुख्यमंत्री होणार असताना विरोधी पक्षनेत्याची नेमणूक … Read more

पंतप्रधान मोदींची इस्त्रो भेट; मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, विरोधकांची टीका अन्…

नवी दिल्ली : चांद्रयान-३ यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचल्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी आज सकाळी सहा वाजता ग्रीसवरुन थेट बंगळुरुमध्ये उतरले. त्यांनी याठिकाणी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. त्यांच्या कामाबद्दल कौतुक करुन त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.  दरम्यान, पंतप्रधान मोदींना विमानतळावरुन घेण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल कोणीही आले नव्हते. तसेत इस्त्रो संस्थेच्या भेटीत सुद्धा पंतप्रधान … Read more

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा – CM सिद्धरामय्या

सांगली : भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी … Read more

Karnataka : मोफत वीज योजना भाडेकरूंनाही लागू होणार – मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू – कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने राज्यातील प्रत्येक घरात दोनशे युनिट वीज मोफत देण्याचे आश्‍वासन दिले आहे. गृह ज्योती नावाने ही योजना राबवण्यात येत असून त्याचा लाभ भाडेकरूंनाही दिला जाईल असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले. या योजनेंतर्गत मोफत विजेचा लाभ घेण्यासाठी कॉंग्रेस सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याच्या एक दिवसानंतर राज्य सरकारने ही भूमिका स्पष्ट … Read more

Karnataka : घोषणापत्रातील ‘त्या’ सर्व पाच निवडणूक हमींची अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री सिध्दरामय्या

बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने जे घोषणापत्र जारी केले होते, त्यात पाच निवडणूक हमी दिल्या होत्या. सरकार आल्यावर त्यांची पूर्तता केली जाणार अशी ही हमी होती. आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर घेण्यात आलेल्या बैठकीत या पाचही हमी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिली आहे. कॅबिनेटच्या अगोदर घेण्यात आलेल्या … Read more