मनाला चटका लावणारी घटना! झोपडीसकट झोळी उंच उडाल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

पंढरपुर: राज्यातील पंढरपुरातल्या सांगोलामधून एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी अचानक आलेल्या  वावटळीने दीड वर्षाच्या चिमुकलीला आपले प्राण गमवावे  लागले आहेत. या आलेल्या वावटळीमध्ये झोळी आकाशात उंच उडाल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. जवळा येथील लेंडी ओढ्यातील दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास जवळा येथील लेंडी ओढ्यात ही दुर्दैवी घटना घडली. … Read more

‘क्लच’वर पाय पडताच ट्रॅक्टर कोसळले विहिरीत; दुर्दैवी घटनेत चिमुकल्याचा अंत

सांगली –  सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. थोडीशी चूक कुणाच्या जीवावर बेतल याचा भरवसा नाही. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे घडली आहे. दोन चिमुकले बसलेले ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने त्यापैकी एका तीन वर्षांच्या मुलाचा करुण अंत झाला. अचानक क्लचवर पाय पडल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. त्यासोबत पाण्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी … Read more

शस्त्रक्रियेनंतर चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

कोपरगावातील प्रकार  :  संतप्त नातेवाईकांकडून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आत्मा मालिकच्या वलयाचा हॉस्पिटलकडून गैरफायदा मोठमोठाल्या शस्त्रक्रियांसाठी सरकारी योजनांचा लाभ उठविणे, या दृष्टिकोनातून नामांकित व गुडविल प्राप्त हॉस्पिटल करार बेसिसवर चालविण्यास घेऊन त्याद्वारे आपले उखळ पांढरे करण्याचा एक मोठा व्यवसाय सध्या सर्वत्र सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव येथे आत्मा मालिक संचालितद्वारा एव्हरहेल्दी हॉस्पिटल … Read more