कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात गंभीर आजार ! लहान मुलांमध्ये कमतरता जाणवत असेल तर ‘या’ गोष्टी नक्की करा

कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. एक वर्षापासून ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी दररोज कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियमची गरज वयानुसार बदलते. एक ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना दररोज 700 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते, तर 4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांना 1,000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. तर 9 ते 18 … Read more

पालकांनो तुमच्या मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘या’ खास गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात; अन्यथा होईल गंभीर….

Parents should remember 'these' things for children's mental health

जागतिक बालदिन दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक स्तरावर मुलांचे कल्याण लक्षात घेऊन, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक बालदिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्यांदा हा दिवस 1954 मध्ये सार्वत्रिक बालदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी 1959 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने बाल हक्कांची घोषणा स्वीकारली. तेव्हापासून युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल … Read more

एका दिवसाच्या नवजात अर्भकाची कोरोनावर मात

एका दिवसाच्या नवजात अर्भकाची कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याची आनंददायी बातमी आहे. आई गर्भवती असताना शेवटच्या तीन महिन्यात बाळाच्या आईला नकळतपणे कोविडचा जंतुसंसर्ग झाले. त्यानंतर बाळाच्या आई मध्ये निर्माण झालेले अँटीबॉडीज नाळ द्वारे बाळाच्या शरीरामध्ये पोहोचले व त्यामुळे बाळाच्या फुफ्फुस, हृदय, व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला होता. पण, आधुनिक तंत्रज्ञान व अत्याधुनिक सुविधा, डॉक्टरांचे परिश्रम … Read more

लहान मुलांचे व्यायाम आणि खेळ

– डॉ. तुषार पालेकर कोरोना विषाणुपासून मुले सुरक्षित रहावी यासाठी मुलांना घराबाहेर पाठवू नका अशा सूचना लॉकडाऊन मध्ये करण्यात आल्या. पण लहान मुलांचा ओढ खेळण्याकडे जास्त असतो. अशा वेळी मुलांना घरात थांबणे कसे शक्‍य आहे? बऱ्याच मुलांचे आई वडील हे वर्किंग आहेत. लॉकडाऊनमध्ये काही ऑफिसेस बंद असल्याने पालक घरुन काम करित आहेत मात्र घरात मुलांच्या … Read more