बालहक्क संरक्षण आणि प्रगतीसाठी प्रयत्नांची गरज – उदय शहा

खडकवासला – मुलांच्या शिक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना बालमजुरी किंवा अत्याचाराच्या परिस्थितीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी १९८० पासून इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी, पुणे येथे विविध कार्यक्रम राबवत आहे. मुलांच्या भवितव्याचा विचार करत असताना पालकांबरोबर काम करणे देखील तितकेच गरजेचे असते. संस्था काम करत असलेल्या बहुतांशी वस्त्यांमध्ये आर्थिक दृष्ट्या अक्षम कुटुंबे राहत आहेत. महिलांच्या रोजगाराचा देखील प्रश्न … Read more

child rights: बालहक्कांचे किती प्रकार आहेत? मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे महत्त्व जाणून घ्या

दरवर्षी 20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून बालदिन हा बाल हक्काचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत बाल हक्क (child rights) सप्ताह साजरा केला जात आहे. या दरम्यान विविध कार्यक्रम, मुलांसाठी ऑलिम्पिक, भारतातील … Read more

बाल न्यायहक्क मंडळे मुक प्रेक्षक नाहीत

सर्वोच्च न्यायलयाची परखड भूमिका ः अल्पवयीन मुलांना कारागृहात ठेवता येणार नाही नवी दिल्ली : अल्पवयीन मुलांना पोलीस कोठडीत किंवा कारागृहात ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करत बाल न्यायहक्क मंडळ हे शांत बघ्याची भूमिका घेण्यासाठी नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ठणकावले. देशातील सर्व बाल न्यायहक्क मंडळांनी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा 2015च्या तरतुदींची शब्दश: आणि … Read more

चिमुरड्या मुलीला दुबईला नेणाऱ्या पित्याकडून मुलीचा ताबा आईला

नवी दिल्ली : सोडलेल्या पत्नीकडून मुलीला हिसकावून दुबईला नेणाऱ्या पित्याकडून मुलीचा ताबा काढून घेत तिच्या आईकडे संगोपनाची जबाबदारी दिल्ली न्यायलयाने सोपवली. दिल्ली बाहेर मुलीला नेणार नाही, असे हमीपत्र न्यायलयात देऊनही या पित्याने तिला दुबईला नेले होते. पित्याच्या या कृतीची दखल घेत कौटूंबिक न्यायलयाच्या मुख्य न्यायधिश स्वराना कांता शर्मा म्हणाल्या, मुलांची काळजी फुलाप्रमाणे घ्यावी लागते. मात्र, … Read more