सातारा – बाल लैंगिक अत्याचाराविषयी आश्रमशाळांत जागृती गरजेची

सातारा – बाल लैंगिक अत्याचाराविषयी आश्रमशाळांमध्ये जाणीव जागृती होणे ही काळाची गरज आहे, असे मत इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक आयुक्त नितीन उबाळे यांनी व्यक्त केले. सुवर्धिनी फाऊंडेशन, सातारा व इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी पोक्सो कायदा जागृती व प्रशिक्षण कार्यशाळेत अध्यक्ष म्हणून … Read more

बाललैंगिक अत्याचारात आरोपी नातलगच; समाजातील विकृती वाढली

विजयकुमार कुलकर्णी पुणे – अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अत्याचाराच्या 40 ते 50 टक्‍के खटल्यात जवळचे नातेवाईक, शेजारी राहणारे आणि मित्रमंडळीच मुला-मुलींना टार्गेट करत आहेत. न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत जिल्ह्यात बाललैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, मागील पाच वर्षांत सुमारे दोन हजारहून अधिक खटले न्यायालयात दाखल … Read more

Baramati : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी एकास 20 वर्षे सश्रम कारावास

बारामती (प्रतिनिधी) – बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी गणेश संजय कंपलीकर (रा. नटराज कॉलनीच्या मागे, दर्गाजव ता. दौंड) यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांनी एकास 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दि.6 एप्रिल 2014 रोज दुपारी 12 च्या दरम्यान पीडिता ही इलायची चिंच खाण्याकरीता पडीक नटराज कॉलनी, दौंड येथे गेली. आरोपी गणेश … Read more

Pune Crime : शहरात बाल लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना; मुली गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस

पुणे – हडपसर, लोणी काळभोर आणि कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या असून याप्रकरणात चार वेगवेगळ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पहिल्या गुन्ह्यात घटनेच्या वेळी अल्पवयीन असलेल्या मुलीबरोबर ओळख झाल्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रित झाल्यानंतर तिने लग्नास नकार दिल्यानंतर ही तिच्यावर तिच्या घरात जाऊन अत्याचार करणाऱ्या … Read more

लॉकडाउनमध्येही बाल लैंगिक अत्याचारात वाढ

नवी दिल्ली: लॉकडाऊन काळातही देशातील बाल लैंगिक अत्याचारात वाढ झाल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबरोबरच बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चाईल्डलाईन इंडिया हेल्पलाईनकडे 11 दिवसांच्या काळात तब्बल 92000 तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे घरातच बालकांना शोषणाचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात ऍड. आरजू अनेजा आणि ऍड. सुमीर लोढा यांनी सरन्यायाधिश … Read more