लहान मुलं अडकताहेत मोबाईलच्या विळख्यात ! अशी सोडवा चिमुरड्यांची फोनची सवय

Mobile habit of Children : आजच्या काळात अन्न, कपडे, घर याइतकेच मोबाईल फोन महत्त्वाचे झाले आहेत. अनेकांची कामे मोबाईल फोनवर होतात. आजच्या जमान्यात मोठेच नाही तर लहान मुलेही मोबाईलच्या विळख्यात अडकत आहेत. तासंतास मोबाईल फोन वापरल्याने मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. लहान वयातच स्क्रिन टाईम मिळत असल्याने मुले अनेक आजारांना बळी पडत आहेत. मोबाईलच्या व्यसनामुळे … Read more

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात गंभीर आजार ! लहान मुलांमध्ये कमतरता जाणवत असेल तर ‘या’ गोष्टी नक्की करा

कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. एक वर्षापासून ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी दररोज कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियमची गरज वयानुसार बदलते. एक ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना दररोज 700 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते, तर 4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांना 1,000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. तर 9 ते 18 … Read more

कोरोना नवीन स्ट्रेन : मुलांकडे जराही दुर्लक्ष करणे धोकादायक

जगातिक साथीचा आजार Covid19 च्या नवीन स्ट्रेनचा प्रभाव मुलांसाठी अधिक घातक आहे का? सुमारे सव्वा वर्षांपासून या व्हायरसचा प्रभाव मुलांवर अधिक प्रमाणात पडले नाही परंतू नवीन स्ट्रेन मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. अशात काय सावधगिरी बाळगावी जाणून घ्या- कोरोनावर वैज्ञानिक अध्ययनानंतर ही गोष्ट समोर आली आहे की वयस्कर लोकांच्या तुलतेम मुलांच्या पेशींमध्ये आढळणारे … Read more

लहानग्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवायचीय? मग हे अवश्‍य वाचा…

प्रतिकारशक्ती काही एका दिवसात वाढत नाही. ती एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी रोज प्रयत्न करायला हवेत अणि मुख्य म्हणजे अनयाला आहाराबाबतीत चांगल्या सवयी लावायला हव्यात. सुरूवातीला जरा जड जाईल, पण होईल सवय हळूहळू. आता मी तुला असे अन्नप्रकार सांगणार आहे की ज्यामुळे लहानग्यांची प्रतिकारशक्ती सुधारेल. 1. लिंबूवर्गीय फळे (लिंबू, संत्री, मोसंबी, ग्रेप-फ्रूट) – ही … Read more