सातारा | मुलांना मैदानी खेळांकडे वळवण्याची गरज

खटाव, (प्रतिनिधी) – सुसंस्कारित पिढ्या घडवण्यासाठी मुलांना मोबाइलपासून दूर ठेवून, मैदानी खेळांकडे वळवणे गरजेचे आहे.विद्यालयाच्या क्रीडांगणाचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा, असा सल्ला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी दिला. खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्री लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अजितराव पाटील, डॉ. सौ. … Read more

पुणे | मुलांमध्ये वाढतोय गालगुंड संसर्ग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- हवामानात सतत होत असलेला बदल आणि नवनवीन विषाणूंच्या संसर्गामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: अॅडिनो व्हायरसमुळे सर्दी, ताप, घसा दुखणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे मुलांमध्ये आढळून येत आहे. त्याचबरोबर गालगुंडचे (गालफुगी) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गालगुंड हा पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. चेहऱ्यांच्या दोन्ही बाजूंच्या … Read more

PUNE: पेरिविंकलचा वारसा ‘धरोहर’मधून उलगडला; विद्यार्थ्यांकडून कलागुण सादर

पुणे – बावधन येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवार दि. 24 जानेवारी रोजी बंतारा भवन येथे आयोजित करण्यात आले होते. “धरोहर द कल्चरल कार्निवल” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून 650 मुलांनी आपले भव्य दिव्य असे कलागुण सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यावेळी नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर … Read more

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा दिनी तब्बल ‘इतक्या’ नवजात बालकांचा झाला जन्म; मुलांचे नावं देखील ठेवली ‘राम, लक्ष्मण आणि सीता’

Ram Mandir : सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं होतं. यावेळी सगळीकडे राम भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असल्याचं चित्र दिसून आलं. संपूर्ण देश राम भक्तीत तल्लीन झाला होता. मात्र, दुसरीकडे 22 जानेवारीलाच आपली डिलीव्हरी … Read more

म्यानमारमधील हवाई हल्ल्यात १७ ठार; लहान मुलांचाही समावेश

Myanmar – म्यानमारच्या लोकशाहीवादी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीमाभागातील गावावर लष्कराच्या विमानांनी आज केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किमान १७ जण ठार झाले. या हल्ल्यामध्ये ठार झालेल्यांमध्ये ९ लहान मुलांचाही समावेश आहे, असे स्थानिक मानवी हक्कविषयक संघटनेने म्हटले आहे. भारताच्या सीमेला दक्षिणेकडे लागून असलेल्या खामपात भागातील कनान या खेड्यावर आज सकाळी हा हवाई हल्ला करण्यात आला होता. या … Read more

अहो आश्चर्यम ! मुलं जुळी मात्र जन्माचे वर्ष वेगळे ; वाचा कुठे घडले हे आश्चर्य

वॉशिंग्टन : सर्वसाधारणपणे जुळ्या मुलांचा जन्म हा घरातील सर्वांसाठीच आनंदाचा क्षण असतो. पण जेव्हा जुळे मुलं जन्माला येतात आणि त्यांची जन्म तारीख आणि साल वेगळे येते तेंव्हा खरंच हे जगातील आश्चर्य ठरते. असेच आश्चर्य घडले असून दोन जुळ्या बहिणींचा केवळ काही मिनिटांनी साल आणि जन्म तारीख बदलली आहे. न्यू जर्सी मधील ईव्ह आणि बेली या … Read more

PUNE: प्रदूषणामुळे शहरी मुलांमध्ये वाढतेय दम्याचे प्रमाण

पुणे –  जगातील अनेक शहरे हवा प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहेत. यामुळे शहरी मुलांमध्ये दम्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भविष्‌यात हवेची गुणवत्ता सुधारली नाही, तर मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढू शकते, असा इशारा द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ मॅगझिनद्वारे देण्यात आला आहे. हवेतील धूर आणि धुळीचे सूक्ष्म कण हे मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत. प्रामुख्याने विकसनशिल शहरी भागात राहणाऱ्या … Read more

PUNE: महापालिकेतर्फे बालोत्सव; २६७० मुलांचा सहभाग

पुणे : बालोत्सवाचे उद्‌घाटन नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मल्लिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त संजय माने, व्हॅन लीर फाउंडेशन- भारताच्या प्रतिनिधी इपशिता सिन्हा यांनी केले. पुणे – पुणे महापालिकेने ‘व्हॅन लीर फाउंडेशन’च्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘अर्बन95 किड्स फेस्टिव्हल’ला मुलांचा आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा … Read more

लहान मुलांना हे पदार्थ कधीच देऊ नका

जर तुमच्या मुलाची प्रतिकारशक्‍ती कमी झाली असेल किंवा त्याची वाढ थांबली असेल तर त्याचा आहार याला जबाबदार आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसोबतच 5 खाद्यपदार्थांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्‍तीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे जर तुमच्या मुलाला या पाच गोष्टी खाण्याची सवय असेल, तर तुम्ही त्या बदलण्यासाठी सज्ज व्हा. असे काही पदार्थ आहेत जे चवीला उत्तम आहेत, पण … Read more

घरातील लहान मुलांना असेल दम्याचा त्रास तर अशी घ्या काळजी, या गोष्टी ठेवा घरापासून दूर

जेव्हा एखाद्या मुलाला खोकला आणि घरघर (प्रत्येक वेळी जेव्हा मूल हवा सोडते तेव्हा उच्च आवाज ऐकू येतो) वारंवार खोकला येतो तेव्हा त्याला दम्याचा त्रास असल्याचे म्हटले जाते. सामान्यतः, दम्याचे लेबल देण्यापूर्वी तीन भागांपेक्षा जास्त भाग असणे आवश्‍यक आहे. अनेक पालक आणि काही डॉक्‍टरांना असे वाटते की ही मुले ऍलर्जिक ब्रॉंकायटिस, घरघर ब्रॉंकायटिस, ब्रॉंकायटिस, नॅसोब्रोन्कियल ऍलर्जी, … Read more