पुणे जिल्हा : मुलांनी आई-वडिलांसोबतचे नाते दृढ करावे

वसंत हंकारे : विद्यार्थ्यांना बाप समजला टाकळी हाजी –  मोबाइलमुळे अनेक नाती संपुष्टात आली आहेत. प्रत्येकाचे जीवनमान धकाधकीचे झाले असले तरी मुलांनी आई-वडिलांसोबतचे नाते दृढ करावे, असे मत प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे बापूसाहेब गावडे विद्यालयात ‘बाप’ समजावून घेताना संघर्षाकडून यशाकडे या विषयावर विद्यार्थी आणि पालकांसाठी हंकारे यांचे … Read more

PUNE: सुट्टीच्या सूचना नसल्याने मुले पोहचली शाळेत

पुणे – आळंदी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यासाठी (शुक्रवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. पण, याबाबत महापालिका शाळांना सुट्टीचा निरोप दिलाच नाही. तसेच शिक्षकांनीही पालकांना काहीच कळवले नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये सकाळी गोंधळ उडाला. अनेक मुले तसेच शिक्षकही शाळेत पोहचले. मात्र, सुट्टी असल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच शाळा सोडण्यात आल्या. तर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांशी … Read more

लहान मुलांकडून मोबाईलचा अतिवापर अनेक प्रकारे हानिकारक; त्यांना स्मार्टफोनपासून ‘असं’ दूर ठेवा

Smartphone: स्मार्टफोनचा वापर आपल्या आजूबाजूला एवढा वाढला आहे की, वडीलधाऱ्यांचेच सोडा, आता छोट्या हातातही मोबाइल दिसत आहेत. लहान मुले मोबाइलवर कार्टूनसह ऑनलाइन गेमिंगचा आनंद घेतात, परंतु ही मजा मुलांसाठी मोठी शिक्षा म्हणून पुढे येत आहे. मोबाईलचा अतिवापर अनेक प्रकारे हानिकारक आहे, ज्याचा लहान मुलांच्‍या तसेच प्रौढांच्‍या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात … Read more

“मुलांच्या झोपेसाठी शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा’ – राज्यपाल रमेश बैस

Governor Ramesh Bais – राज्यपाल रमेश बैस यांनी शाळेच्या वेळे संदर्भात भाष्य केले आहे. अलीकडच्या काळात सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही मुले जागी राहतात. त्यामुळे मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी केली. तसेच मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी ‘पुस्तक – … Read more

मुलांमध्ये विषाणूजन्य तापाचा संसर्ग वाढला

पुणे – दिवाळीतील फटाके, उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे श्‍वसन समस्यांसोबतच मुलांमध्ये विषाणूजन्य तापाची समस्या वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देत, त्यांना संतुलित आहार देणे महत्त्वाचे आहे. आजार अंगावर न काढता, डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्‍टरांनी दिला आहे. शहरासह राज्यातील काही प्रमुख शहरातील हवा दूषित, त्यात … Read more

पुणे : दुचाकींवरील मुलांसाठीही ‘हेल्मेटसक्‍ती’चा विचार

पुणे – पालकांसोबत दुचाकी आणि सायकलवरून येणाऱ्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती तसेच चारचाकीमध्ये बालकांच्या सुरक्षेसाठी “सीआरएस’ प्रणालीची सक्ती करण्यात यावी, अशा सूर “लहान मुले तसेच युवककेंद्रीत रस्ते सुरक्षा’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला. जिल्हा रस्ते सुरक्षा समिती, युनिसेफ महाराष्ट्र, राइज इन्फिनिटी फाउंडेशन, पर्यावरण शिक्षण केंद्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने … Read more

पुणे जिल्हा : व्यावसायिकाच्या मुलांच्या दक्षतेमुळे दरोडा फसला

साडेसहा लाखांचे दागिने चोरण्याचा प्रयत्न ; मंचर येथे पाच जेरबंद, दोन फरार मंचर – मंचर (ता. आंबेगाव) येथील उत्तम भाग्य ज्वेलर्सवर दरोडा टाकून सात दरोडेखोरांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरीचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि. 8) घडली आहे. हे दुकान अभिजीत समदडिया यांचे असून, यश (वय 21) आणि जैना (वय 17) या त्यांच्या मुलांच्या दक्षतेमुळे … Read more

शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणाची माहितीच सादर होईना

डॉ.राजू गुरव पुणे – राज्यातील शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण होऊन दोन महिने लोटले. मात्र, अद्यापही शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून परिपूर्ण माहितीच प्राथमिक शिक्षण संचालनालाकडे सादर केली जात नसल्याची बाब उघड झाली आहे. वारंवार आदेश बजावूनही संबंधित अधिकारी माहितीच सादर करीत नाहीत, ही अत्यंत खेदजनक बाब ठरली आहे. यामुळे शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणांचा अहवाल तयार करण्यात खोडा निर्माण … Read more

स्मार्टफोनच्या व्यसनाचा मुलांच्या मेंदूवर कसा विपरीत परिणाम होतो? माहिती वाचून धक्का बसेल..

children’s smartphone addiction – आजच्या काळात मोबाईलचा वापर किती सर्रास झाला आहे हे सांगण्याची गरज क्वचितच आहे. आपण आपल्या घरातील लोकांना असे म्हणताना ऐकले आहे की आपला मुलगा इतका हुशार आहे, तो 2 वर्षांच्या वयात आपला फोन उघडून गेम खेळू शकतो. पालकांना त्यांच्या मुलाच्या फोनच्या ज्ञानाचा अभिमान वाटतो. परंतु त्याच पालकांनी हे जाणून घेणे गरजेचे … Read more

Hasan Mushrif : ‘मुलांच्या मृत्यूला खासगी रुग्णालये जबाबदार’- हसन मुश्रीफ

Hasan Mushrif – खासगी दवाखान्यात 5 दिवस सुट्ट्या असल्यामुळे या रुग्णालयांनी लहान मुलांना सरकारी रुग्णालयात शिफ्ट करायला लावले. या सर्व शिफ्टींगमुळे लहान मुलांचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. त्यामुळे नांदेडमधील बालकांच्या मृत्यूला खासगी रुग्णालयेच जबाबदार असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. नांदेड मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री … Read more