Chile : चिलीमध्ये लास्कर नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक

सॅन्टियागो (चिली) – चिलीच्या उत्तरेकडील भागात शनिवारी लास्कर नावाचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीमुळे या परिसराला भूकंपासारखे हादरे बसले आणि ज्वालामुखीच्या तोंडातून वाफा आणि धुराचे लोट बाहेर पडायला लागले. ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर पडणारी राख आणि लाव्हा हवेत 6 हजार फुटांपर्यंत फेकला जाऊ लागला होता. मध्यरात्रीच्या सुमारास या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे येथून 30 किलोमीटरच्या … Read more

अर्जेंटिनाला 15 व्यांदा कोपा अमेरिके स्पर्धेचे जेतेपद

रियो दि जानेरियो (ब्राझील) – दक्षिण अमेरिकेतील फुटबॉलमध्ये दबदबा राखणाऱ्या अर्जेंटिनाने 15 व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. पूर्वार्धात अनुभवी एंजल डी मारियाने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर त्यांनी गतविजेत्या ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला. या विजेतेपदाने अर्जेंटिनाने सर्वाधिक 15 विजेतेपदाचा विक्रम असणाऱ्या उरुग्वेच्या कामगिरीशी बरोबरी केली.अर्जेंटिनाने ब्राझीलला धूळ चारत 1-0 अशा फरकानं विजेतेपवर मोहोर … Read more

भारताच्या ज्युनिअर संघाचा चिलीवर विजय

सॅन्टियागो –परदेशातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या ज्युनिअर व वरिष्ठ महिला हॉकी संघ संमिश्र यश मिळवताना दिसत आहे. ज्युनिअर संघाने सोमवारी चिलीच्या वरिष्ठ संघाचा 2-1 असा पराभव केला. तर, वरिष्ठ संघाला अर्जेन्टिनाच्या ब संघाकडून 3-2 असा पराभव पत्करावा लागला.  ज्युनिअर संघाकडून ब्युटी डुंगडुंग हिने अफलातून कामगिरी करताना 6 व्या व 26 व्या मिनिटाला गोल केले … Read more

#INDvCL : भारताची चिलीच्या वरिष्ठ संघावर मात

सॅन्टियागो – भारताच्या महिला हॉकी संघाने येथे सुरु असलेल्या स्पर्धेत चीलीच्या वरिष्ठ संघावर 2-0 अशी मात केली. यापूर्वीच्या सामन्यांत भारताच्या महिला संघाने त्यांच्या ज्युनिअर संघाचा 3-2 असा पराभव केला होता. तर त्यानंतरच्या परतीच्या लढतीत दोन्ही संघांची 2-2 अशी बरोबरी झाली होती. रविवारी झालेल्या सामन्यात मात्र, भारतीय संघाने आपला खेळ उंचावताना 2-0 असा विजय मिळवला. या … Read more

#INDvCL : भारताच्या महिला हॉकी संघाची चिलीवर मात

सॅन्टियागो – भारताच्या महिला हॉकी संघाने तुलनेने प्रबळ असलेल्या चिली संघाचा 3-2 असा रोमहर्षक लढतीत पराभव केला. या सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी खेळ उंचावला व सामना जिंकला. सामन्याला प्रारंभ झाल्यावर चिलीच्या फर्नांडा विलेग्रानने 21 व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर 39 व्या मिनिटाला दीपिकाने गोल करत बरोबरी साधून दिली. त्यानंतर पुन्हा एकदा भारताच्या महिला खेळाडूंनी … Read more