China Taiwan Dispute : तैवानच्या अध्यक्षांकडून मोदींनी शुभेच्छा स्विकारल्याबद्दल चीन नाराज…

बीजिंग – लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल तैवानच्या अध्यक्षांनी केलेल्या अभिनंदनाचा स्वीकार केल्याबद्दल चीनने भारताकडे नाराजी व्यक्त केली आहे. तैवानचे अध्यक्ष लाइ चिंग-ते यांची गेल्या महिन्यात तैवानच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले होते. आम्ही झपाट्याने वाढणारी तैवान- भारताची भागीदारी वाढवण्यासाठी हिंद- प्रशांत भूप्रदेशात शांतता आणि समृद्धीमध्ये योगदान … Read more