नाकातून दिली जाणार लस

बीजिंग – ज्या चीनमधून पसरलेल्या करोनाने जगभरात धुमाकुळ घातला आहे, त्याच चीनने आता करोनावर औषध तयार करण्याच्या बाबतीत एक पाउल आणखी पुढे टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने नाकाचा स्प्रे तयार केला आहे. हा नॅसल स्प्रे लशीसारखे काम करणारा असून त्याच्या चाचणीला मंजूरी देण्यात आली आहे. चीनच्या अधिकृत माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार नाकाद्वारे स्प्रेच्या … Read more