पिंपरी | चिखलीतील रेनवा टोळीवर मोकाची कारवाई

पिंपरी (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. चिखलीतील रेनवा टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. मागील तीन महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सात गुन्हेगारी टोळ्यांवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे. चिखली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तपासामध्ये टोळी प्रमुख निलेश पुखराज रेनवा (वय २७, रा. टॉवर … Read more

पिंपरी | पोलीस, पालिकाच करतेय कोंडी

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्‍या झोनिपू विभागातील अधिकारी आणि चिंचवड पोलीस ठाण्‍यातील अधिकारी हे सात मीटर रस्‍त्‍यावर दोन्‍ही बाजूंनी तिहेरी पार्किंग करतात. यामुळे येथील सोसायटीमधील नागरिकांना आपली वाहनेही बाहेर काढता येत नाही. त्‍यांना समजावून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला असता ते नागरिकांच दादागिरीची भाषा करतात. या त्रासाला नागरिक कंटाळले आहेत. चिंचवडगावात महापालिकेची इमारत असून एका बाजूला पोलीस ठाणे … Read more