सीमेलगत चीनच्या हवाई कुरापतींबद्दल भारताकडून तीव्र आक्षेप; मांडली “ही” भूमिका

नवी दिल्ली – पूर्व लडाखजवळ सीमेलगत चीनच्या लढाऊ विमानांनी घिरट्या घातल्याच्या घटना मागील काही काळात घडल्या. त्या हवाई कुरापतींबद्दल भारताने चीनकडे तीव्र आक्षेप नोंदवला. भारत आणि चीनमध्ये नुकतीच लष्करी पातळीवर चर्चेची विशेष फेरी झाली. त्यावेळी चीनी विमानांच्या हालचालींचा मुद्दा भारताने उपस्थित केला. सीमेपासून 10 किलोमीटर अंतराच्या आत तशा हालचाली टाळायला हव्यात. कुठली अनुचित घटना टाळण्यासाठी … Read more

चिथावणी देण्याचे उद्योग चीनकडून सुरूच,”लडाख परिसरात पुन्हा…”

नवी दिल्ली – भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सीमा मुद्‌द्‌यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरूच असून चीन मात्र एकीकडे चर्चा सुरू असताना भारताला चिथावणी देण्याचे उद्योग कायम ठेवत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लडाख भागात तैनात असलेल्या भारतीय जवानांना उद्युक्त करण्यासाठी चीनच्या लढाउ विमानांनी पुन्हा एकदा या भागात घिरट्या घातल्या असल्याची बातमी समोर आली … Read more

चीनच्या लढाऊ विमानांची तैवानमध्ये घुसखोरी

तैपेई – तैवानच्या संरक्षणमंत्रीपदी अमेरिकेत प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीची नियुक्‍ती करताच चीनच्या नऊ लढाऊ विमनांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली. चीनच्या जे 16 एस बनावटीची चार आणि जे एच 7एस बनावटीच्या चार विमानांनी तैवानच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रतास बेटांवर घिरट्या मारल्या, या शिवाय इलेक्‍ट्रॉनिक वॉरफेअर विमानेही यात सहभागी झाली होती, अशी माहिती तैवानच्या संरक्षएण मंत्रालयाने शुक्रवारी दिली. एकून … Read more