बाजारातून चिनी वस्तू गायब झाल्याने खरेदीसाठी गर्दी वाढली

पणत्या खरेदीसाठी कुंभारवाडा ग्राहकांनी फुलला धिरेंद्र गायकवाड कात्रज – दिवाळी म्हटलं किरकोळ विक्रेत्यांना चिनी वस्तुंची धास्ती वाटत होती. परंतु, यंदा 90 ते 95 टक्के तकलादू चिनी वस्तू बाजरपेठेतून गायब झाल्या आहेत. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहक कुंभारवाड्याकडे वळू लागले आहेत. यातूनच मातीच्या पणत्या, भारतीय बानावटीच्या सिरॅमिक पणत्यांसह मातीचे आकाशकंदील आणि किल्ल्यांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. उपनगर … Read more

आता आर्मी कॅंटिन मध्ये मिळणार नाहीत ‘या’ चिनी वस्तू

नवी दिल्ली – चीनसह अन्य राष्ट्रांतून आयात केलेल्या वस्तूंच्या लष्कराच्या भांडारामध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्याच्या प्रक्रियेवर संरक्षण मंत्रालयाने बंदी घातली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतून स्थानिक वस्तू घेण्याला चालना देण्यासाठी ही योजना आखली आहे. कॅंटिन स्टोअर विभागाकडून विकल्या जाणाऱ्या अनेक आयात वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे. त्याचाच हा भाग आहे, असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. … Read more

चीनच्या वस्तूंवर बहिष्कार; 17 अब्ज डॉलरच्या आयातीवर परिणाम शक्‍य

कोलकाता -दुकानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. त्याची अंमलबजावणी झाली तर चीनमधून भारतात होणाऱ्या 17 अब्ज डॉलरच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो, असा दावा व्यापारी संघटनेने केला आहे.  फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ या संघटनेने म्हटले आहे की, देशातील सर्व व्यापाऱ्यांच्या मनामध्ये चीनबाबत असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापारी स्वतः होऊन चिनी … Read more

आयात रोखण्यावर सरकार ठाम

सरकारने उद्योगांकडून आयात चिनी वस्तूंची यादी मागविली नवी दिल्ली –केंद्र सरकारने चीनकडून होणारी अनावश्‍यक आयात रोखण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कंपन्या चीनकडून ज्या वस्तू आयात करतात, त्या वस्तूंची यादी केंद्र सरकारने मागितली आहे.  कंपन्यांनी पाठवलेल्या यादीमध्ये कोणत्या गोष्टी अनावश्‍यक आहेत आणि स्थानिक पातळीवरून त्या उपलब्ध होऊ शकतील याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याची शक्‍यता आहे. त्या … Read more