असंतोष चिरडण्यासाठी हाँगकाँगने मंजूर केला नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा

हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमधील चीन धार्जिण्या प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा कायदा अधिक कडक करण्यास तेथील लोकप्रतिनिधींनी एकमताने मंजूरी दिली आहे. या नवीन कायद्याद्वारे सरकार मतभेद उघडपणे दडपून टाकू शकते. हॉंगकॉंगमध्ये २०१९ मध्ये उभे राहिलेले लोकशाहीवादी आंदोलन दडपून टाकण्यासाठी या कठोर कायद्याचा उपयोग सरकारला होऊ शकणार आहे. (Hong Kong passes new national security law ) मंगळवारी झालेल्या विशेष … Read more

लग्न करणाऱ्या जोडप्यांना इतक्या हजारांचे बक्षिस ! मुलं जन्माला घालण्यासाठी चीन सरकारने सुरु केली योजना

नवी दिल्ली – चीनमधील जन्मदर सातत्याने घटत असल्याचे सिध्द होत असल्यामुळे तेथील सरकार काहीसे चिंतित आहे. त्यामुळेच युवकांनी आणि युवतींनी लग्न करावे आणि मुले जन्माला घालावी याकरता त्यांना प्रोत्साहित करण्याची एक वेगळीच योजना तेथील सरकारने सुरू आहे. अशा जोडप्यांना तेथील सरकार 1 हजार युआन अर्थात 11 हजार 321 रूपये रक्कम बक्षिस देते आहे. चीनच्या पूर्व … Read more

आंतरराष्ट्रीय : गेम ऑफ थ्रोन

नेपाळी संसदेच्या निवडणुकीसाठी मतदान होऊन आठवडा झाला. अद्याप तेथे कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सर्वाधिक जागा जिंकलेल्या नेपाळी कॉंग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी अन्य राजकीय पक्षांशी बोलणी सुरू केली आहे. पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्यासह अनेक नेत्यांनी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आठ डिसेंबरनंतरच सरकार स्थापनेचा तिढा सुटेल. … Read more

विदेशात चीन उभारणार नवे लष्करी तळ

अधिकच आक्रमक होणार साम्राज्यवादी राष्ट्र बीजिंग – स्वदेशी भूमीवरील लष्करी ठाण्यांसह चीनची अनेक राष्ट्रांच्या सहकार्याने विदेशी भूमीतही लष्करी तळ आहेत. आता आपल्या आक्रम साम्राज्यवादाचा परिचय देण्यासाठी चीनने आणखी काही देशात आपले लष्करी तळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धोरणानुसार दक्षिण आफ्रिकेतील मोक्‍याचे ठिकाण मानल्या जात असलेल्या जिबौती येथे चीन आपला लष्करी तळ उभारत आहे. यासंदर्भात … Read more