‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’, ‘चौक’चा दमदार टीझर रिलीज

मुंबई – दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांच्या ‘चौक’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा टीझर अनेकांच्या पसंतीस पडत आहे. या चित्रपटात प्रविण तरडे यांची देखील भूमिका असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची रंगत अधिकच वाढू शकते. या टीझरच्या सुरुवातीला मोठी गर्दी दिसते. गणेशोत्सवानिमित्त होणारी मैत्री, वाद, चर्चा हे सगळे चौकातले विषय असतात. यावरून सामाजिक विषयांवर … Read more

पुणे : चौकात केक कोयत्याने कापणाऱ्या बड्डे बॉय अटक

पुणे – परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी चौकात वाढदिवसाचा केक कोयत्याने कापतानाचा व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्या “बड्डे बॉय’ तरूणाला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त केला असून, या कारवाईमुळे चौका-चौकात वाढदिवस साजरा करणाऱ्यांना आळा बसेल. आतिष जालिंदर लांडगे (वय 26, रा. काशिविश्वनाथ महादेव मंदिरा मागे, काशेवाडी) असे … Read more

तुळशीबाग मंडळाचा बाप्पा यंदा चौकात

  पुणे, दि. 31 -शहरातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना यंदाच्या गणेशोत्सवात मंदिराच्या ओट्याऐवजी चौकात करण्यात येणार आहे. यामुळे सजावटीसाठी जागा उपलब्ध होण्याबरोबरच भाविकांना गर्दीतही श्रींचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे. तुळशीबाग मंडळाच्या श्रींची दरवर्षी मंदिराच्या ओट्यावर प्रतिष्ठापना करण्यात येते. यंदा तुळशीबागेच्या तीन गल्ल्या एकत्र येतात, त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच … Read more

परवानगी न घेताच भर चौकात खोदकाम

नेहरू रस्त्यावरील प्रकार; स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल महर्षीनगर (प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाकरिता काम करणाऱ्या ठेकेदाराने ड्रेनेज पाइपलाइनचे काम परवानगी न घेताच सुरू केल्याने वाहतूक विभागाकडून संबंधित ठेकेदारा विरोधात स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केटयार्डकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणून नेहरू रस्त्याची ओळख आहे. याच रस्त्यावर … Read more