Chris Cairns | ख्रिस केर्न्सच्या प्रकृतीत सुधारणा

वेलिंग्टन – न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सयाच्या प्रकृतीत आता चांगलीच सुधारणा झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या हृदय शस्त्रक्रियेनंतर त्याला स्पायनल स्ट्रोकही आला होता व त्याला लाइफ सपोर्ट सिस्टीमवरही ठेवण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत आता चांगलीच सुधारणा होत असून त्याच्यावर ऑस्ट्रेलियातील एका खासगी रुग्णालयात उपचार झाले होते. आता त्याला घरी सोडण्यात आले असून लवकरच आपण … Read more

#ChrisCairns : ख्रिस केर्न्सच्या प्रकृतीसाठी सचिन तेंडुलकरची प्रार्थना

मुंबई – न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याचा जीव वाचला असला तरी त्याच्या पायामुळे तो संपूर्णपणे जागेवर आहे.  त्याची अवस्था पाहून मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरलाही दु:ख आवरले नाही. केर्न्स बरा होण्यासाठी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी सचिनने प्रार्थना केली आहे. सचिनने ट्‌विट करत “लवकर बरा हो मित्रा’, असे … Read more

Chris Cairns : ख्रिस केर्न्सच्या प्रकृतीत सुधारणा

वेलिंग्टन – न्यूझीलंडचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. आता त्याने उपचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. ख्रिस नैसर्गिक श्‍वासोच्छ्वास घेऊ लागल्याने आता लाईफ सपोर्ट सिस्टिम … Read more

न्यूझीलंडच्या ख्रिस केर्न्सची प्रकृती गंभीर

कॅनबेरा -न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने दिली आहे. त्याला ऑस्ट्रेलियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो सध्या व्हेंटीलेटरवर आहे. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या केर्न्सला गेल्या आठवड्यात येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला लवकरच सिडनी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. केर्न्सवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या … Read more