सर्वोच्च न्यायालयाकडून ममता सरकारला झटका ; संदेशाखाली प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणीस नकार

Sandeshkhali Case ।

Sandeshkhali Case । संदेशखाली आणि शेख शहाजहान प्रकरणातील सीबीआय तपासाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या ममता सरकारला  न्यायालयाकडून दणका बसलाय. ममता सरकारने या प्रकरणी तात्काळ सुनावणीचे आवाहन केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिलाय. आपल्या याचिकेत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला राज्याला उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती हवी असल्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाला राज्य … Read more

लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलगू देसम पक्षाला मोठा धक्का ; ‘या’ घोटाळ्यात चंद्रबाबू नायडू मुख्य आरोपी

Chandrababu Naidu।

Chandrababu Naidu। आंध्र प्रदेशमधील राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राज्यचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना ११४ कोटीच्या एपी फायबरनेट घोटाळ्यात सीआयडीने प्रमुख आरोपी केले आहे.  गुन्हे अन्वेषण विभागाने विजयवाडाच्या एसीबी न्यायालयात एपी फायबरनेट घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले.ज्यात नायडूंचा उल्लेख मुख्य आरोपी म्हणून आहे. आगामी लोकसभा … Read more

अहमदनगर – वकील हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे

राहुरी – जिल्ह्यासह राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणारी घटना राहुरी तालुक्यात घडली. वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेबाबत वकील संघाकडून पोलीस तपासाबाबत संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे सदर घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे देण्यात आला. राहुरी येथील ॲड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा आढाव … Read more

नगर : ॲड. आढाव हत्याकांडाचा तपास सीआयडीतर्फे करा

वकील संघटनेची मागणी नगर – राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड. मनिषा आणि ॲड. राजाराम आढाव या दाम्पत्याची निघृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पोलिसांकडून सांगितले जाणारे कारण संयुक्त वाटत नाही. राज्य गुन्हे अन्वेषण (सी.आय.डी.) मार्फत या हत्याकांडाचा तपास करावा, या मागणीसाठी राज्यातील सर्व वकिल संघटनांच्या वतीने प्रशासनाला मंगळवारी (दि.३०) निवेदने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

आढाव वकील दाम्पत्याच्या खूनाचा तपास CIDकडे द्यावा; नेवासा वकील संघाची मागणी

नेवासा – राज्य सरकारने वकील संरक्षण कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करुन राहूरी येथे झालेल्या आढाव वकील पती – पत्नीची खंडणीसाठी निर्घृण हत्या केल्याप्रकरणी या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) देण्यात यावा, या मागणीसाठी नेवासा येथील वकील बांधवांनी काम बंद आंदोलन करुन नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिरादार व पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांना सोमवार (दि.२९) … Read more

दिनेश फडणीस यांच्या निधनानंतर शिवाजी साटम यांची भावूक पोस्ट

Shivaji Satam : ‘सीआयडी’ फेम अभिनेता दिनेश फडणीस यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 4 डिसेंबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘सीआयडी’ या क्राईम थ्रिलर शोमधून ‘फ्रेड्रिक्स’ची या भूमिकेतून त्यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मात्र त्यांच्या ज्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. अशातच अभिनेते … Read more

“गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या ससून रुग्णालयाची सीआयडी मार्फत चौकशी करावी’; रविंद्र धंगेकर यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

Ravindra Dhangekar – ससून रुग्णालायात (Sassoon Hospital) उपचार घेत असलेला कैदी ललित पाटील हा तेथून अमली पदार्थाचे रॅकेट चालवत होता. पोलिसांनी पकडल्यावर तो तेथून पळून गेला. हा सारा घटनाक्रम संशयस्पद असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. … Read more

ACP प्रद्युमन अन् दयाला एकत्र बघून चाहते म्हणाले,’सीआयडीचा नवा सीझन येतोय ?’

Television : सोनीचा सर्वात लोकप्रिय शो सीआयडी 90 च्या दशकात सुरू झाला. या शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. हळूहळू त्याची लोकप्रियता वाढत गेली. शोचे स्टार्स शिवाजी साटम, दयानंद शेट्टी आणि अनुप सोनी हे सर्वांचे लाडके बनले. तिघांनीही एक टीम म्हणून एकत्र काम केले आणि  शोच्या कथानकाने, कृतीने, काही रोमांचक मोहिमांसह लोकांना गुंतवून ठेवले. आजही हा … Read more

Pune: ‘सीआयडी’कडून महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन

पुणे – राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांच्या व्यावसायिक कौशल्याला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रामटेकडीतील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मेळाव्याचा समारोप राज्याचे पोलीस महासंचालक … Read more

सीआयडी कर्मचाऱ्याची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट,पोलिसांकडून तपास सुरु

औरंगाबाद :  औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागातील शिपायाने रेल्वे स्थानकावर सचखंड एक्स्प्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे. काल म्हणजे सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली असून, या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल सोनवणे असे मृताचे नाव आहे. तर लोहमार्ग पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या शासकीय घाटी … Read more