पालघर साधू हत्याकांड प्रकरण: तपास सीबीआयकडे देण्याची राज्य सरकारची तयारी

मुंबई : पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र सरकारनं मान्यता दिली आहे. पालघरच्या गडचिंचले गावात दोन वर्षांपूर्वी जमावानं दोन साधूंची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी सीआयडीकडून तपास सुरु होता. आता हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात … Read more

मेटे अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी

मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातानंतर त्यांना एक तास वैद्यकीय मदत न मिळाल्याचा आरोप करण्यात आला असून अपघताबाबतही संशय उपस्थित करण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकाना दिले. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या … Read more

मुंबईत दाखल होताच परमबीर सिंह चौकशीच्या जाळ्यात; सीआयडीने बजावले २ समन्स

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असणारे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह यांना आता सीआयडी  चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी सीआयडी परमबीर सिंह यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सीआयडीकडून दोन गुन्ह्यात … Read more

Pune : ‘समृध्द जीवन’च्या मालकीचे पाच गाड्या सीआयडीकडून जप्त

पुणे – समृध्द जीवन फूडस इंडिया प्रा.लि व समृध्द जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कंपनी व संचालकांचे नावावर असलेल्या पाच गाडया राज्य गुन्हे अन्वेष्ण विभागाने (सीआयडी) जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. निसान मायक्रा, मिस्तुबिसी पजेरो, मिनी कूपर, मारुती स्विफ्ट डिझायर, टाटा इंडिका या जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा समावेश आहे. समृध्द जीवन समूहा … Read more

Pune Crime : 11 गंभीर गुन्ह्यात फरार वकीलास CIDकडून अटक; देवीच्या दर्शनाला आला अन् जाळ्यात सापडला

पुणे – वेगवेगळया गंभीर ११ गुन्हयात फरार असलेला आणि पुणे जिल्हा न्यायालयाकडून फरार घाेषित करण्यात आलेला अॅड.सागर मारुती सुर्यवंशी यास राज्य गुन्हे अन्वेष्ण पथकाने (सीआयडी) शुक्रवारी रात्री पुण्यातील शुक्रवार पेठेतून अटक केले. अॅड.सागर सुर्यवंशी विराेधात प्रामुख्याने फसवणुकीच्या तक्रारी दाखल असून शिवाजीनगर, पिंपरी, भाेसरी एमआयडीसी, नवघर पाेलीस ठाऱ्यात संबंधित गुन्हे दाखल आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने सुर्यवंशी … Read more

परमवीर सिंहांना वॉरंट बजावण्यासाठी सीआयडीला हवी पोलिसांची मदत

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्‍त परमवीर सिंह यांच्यावर जामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मलबार हिल पोलीस ठाण्याला दोन पोलीस अधिकाऱ्यांचे साह्य देण्यासाठी मदत मागितली आहे. परमवीर सिंह यांचे शासकीय निवासस्थान या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. मलबार हिल पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षकांना याबाबतचे पत्र सीआयडीच्या अधीक्षकांनी पाठवले आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमवीर … Read more

परमवीरसिंहांना वॉरंट बजावण्यासाठी सीआयडीला हवी पोलिसांची मदत

मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर जामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मलबार हिल पोलीस टाण्याला दोन पोलीस अधिकाऱ्यांचे सहाय्य देण्यासाठी मदत मागितली आहे. परमवीरसिंह यांचे शासकीय निवासस्थान या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. मलबार हिल पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षकांना याबाबतचे पत्र सीआयडीच्या अधिक्षकांनी पाठवले आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमवीरसिंह हे सध्या … Read more

सुवेंदू अधिकारी यांना सीआयडीचे समन्स

कोलकाता – पश्‍चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांना त्यांच्या अंगरक्षकाच्या आत्महत्या प्रकरणात सीआयडीने चौकशीसाठी पाचारण केले असून त्यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना सोमवारी सीआयडीच्या भवानी भवन कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.  अधिकारी यांच्या अंगरक्षकाने स्वतावर गोळी चालवून आत्महत्या केली आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्त्नीने अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली … Read more

पोलिसांचा तपास होणार अधिक तंत्रशुद्ध व दर्जेदार..!

पुणे- राज्य गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) आदर्श गुन्हे तपास पद्धती (एसओपी) तयार केली आहे. बदलती सामाजिक व आर्थिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, विज्ञानाने केलेली प्रगती, बदलते कायदे या सर्व गोष्टींचा विचार करून पोलिस अधिकारी व अंमलदारांनी तपास कसा करावा या सर्वबाबी एसओपीत नमूद करण्यात आल्या आहेत. गुन्हे तपासातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी या एसओपीचा पोलिस घटकांनी वापर करावा, … Read more

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अर्पण केलेला सव्वा किलोचा सोन्याचा हार ‘सीआयडी’कडून जप्त

महेश मोतेवार यांच्या “समृद्धी जीवन फुड’कडून फसवणूक प्रकरणाचा तपास पुणे – राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा सुमारे सव्वा किलोचा सोन्याचा हार जप्त केला आहे. हा हार समृध्दी जीवन फुडचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांनी 2013 मध्ये श्रींच्या मुर्तीस अर्पण केला होता. समृध्दी फुडसने शेळीपालन व्यवसायात गुंतवणूक करुन मोठा आर्थिक फायदा मिळवण्याचे आमिष … Read more