नगर | दरोड्याच्या तयारीत असलेले ४ आरोपी जेरबंद

नगर |  नगर-मनमाड बायपास रोडवरील साईबनकडे जाणारे रोडलगत अंधारात दबा धरून बसलेले दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र एक अंधाराचा फायदा घेत पळून गेला. प्रज्वल प्रताप देशमुख (वय २२, रा. जवळेकडलग, ता. संगमनेर), अशोक रघुनाथ गोडे (वय २४), भरत लक्ष्मण गोडे … Read more

अहमदनगर – चौघा भाविकांवर काळाचा घाला एसटी बस व कारमध्ये अपघात

श्रीगोंदा – एकादशीच्यानिमित्ताने आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी गेलेल्या पारगाव सुद्रिक येथील भक्तांवर काळाने घाला घातला. एसटी बस व एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. एका भाविकाचा काळ आला होता, मात्र वेळ आली नसल्याने ते बालंबाल बचावले. शनिवारी (दि.४) रोजी दुपारी चार वाजण्याच्या ढवळगाव परिसरात … Read more

अहमदनगर – प्रतिबंधात्मक कारवाई केल्याच्या रागातून पोलिसास शिवीगाळ

नगर – या पूर्वी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत तु नोकरी कशी करतो, असे म्हणत तुझ्यावर दावाच ठोकतो, अशी धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.३) रोजी नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याबाबत घडला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सुधीर दत्तात्रय खाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी तुषार रामभाऊ येवले … Read more

नगर | सीना नदीतील अतिक्रमणांवर ‘मनपा’चा हातोडा

नगर |  महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील काटवन खंडोबा परिसरातील गाझीनगरजवळील गट क्रमांक ३८ मधील एकाडे सॉमीलसमोर सीना नदीपात्रालगत अतिक्रमण करून बांधलेले सिमेंटचे वॉल कम्पाऊंड व दोन पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने हटविले. दरम्यान, सीनाच्या हरित पठ्यातील इतरही अतिक्रमणे मनपाच्यावतीने हटविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सीना नदीलगत असलेल्या गाझीनगर परिसरात नदीच्या हरित पठ्यात बेकायदेशीर रेखांकने … Read more

पुणे | पर्वती रोप वे प्रकरण; महापालिकेला १६ कोटी परत मिळणार

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} : सारसबाग ते पर्वती रोप वे उभारण्याच्या कामावरून संबधित कंपनी आणि महापालिकेत सुरू असलेल्या दाव्याचा निकाल तब्बल ३० वर्षांनी महापालिकेच्या बाजूने लागला आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात मागील आठवड्यात सुनावणी झाली असून, वेळोवेळी न्यायालयात जमा केलेली १६ कोटींची रक्कमही महापालिकेस परत मिळणार आहे. महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी अॅड. निशा चव्हाण यांनी ही माहिती दिली. … Read more

नगर | नगरमध्ये एक लाख एकल महिला

नगर, (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकल महिलांना विविध कल्याणकारी योजना देण्यासाठी ग्रामपंचायत व अंगणवाडीमार्फत गावपातळीवर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यात तब्बल एक लाख ७२६ महिला आढळल्या. जिल्ह्यातील एकल महिलांचा इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. यावर कृतिआराखडा राबविण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काल … Read more

नगर : ॲड. आढाव हत्याकांडाचा तपास सीआयडीतर्फे करा

वकील संघटनेची मागणी नगर – राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड. मनिषा आणि ॲड. राजाराम आढाव या दाम्पत्याची निघृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पोलिसांकडून सांगितले जाणारे कारण संयुक्त वाटत नाही. राज्य गुन्हे अन्वेषण (सी.आय.डी.) मार्फत या हत्याकांडाचा तपास करावा, या मागणीसाठी राज्यातील सर्व वकिल संघटनांच्या वतीने प्रशासनाला मंगळवारी (दि.३०) निवेदने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

नगर – शहरात सर्वेक्षणाचा गोंधळ सुरु; पहिली पास कर्मचाऱ्यांवर सोपविली सर्वेक्षणाची जबाबदारी

नगर – देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठा समाज बांधवांना सध्या एकच अपेक्षा आहे. ती म्हणजे समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं. मागासवर्गीय आयोगाच्या आदेशानुसार मंगळवारपासून जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू झाले. नगर शहरात महापालिकेने पहिली पास असलेल्या व कधीं शाळेत न गेलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या शिपाई, बिगारी, सुरक्षा रक्षक … Read more

नगर – शासकीय रूग्णालयाच्या आवारात टोळक्याकडून मारहाण

नगर – जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या पार्किंगमध्येच सात जणांच्या टोळक्याने येथील बाप-लेकासह पुतण्याला लाकडी दांडके, चाकूने मारहाण केली. बुधवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शरद दिगंबर शिंदे (वय ५५ रा. भोसले आखाडा, बुरूडगाव रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश ससाणे, विजू पठारे (पूर्ण नावे माहिती … Read more

पुणे जिल्हा : जुन्नर शहराचे विद्रुपीकरण रोखणार

जाहिरात बॅनर, होर्डिंगवर आता क्यूआर कोड लावण्याची कार्यवाही जुन्नर – जुन्नर शहराचे विद्रुपीकरण रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक जाहिरात बॅनर, होर्डिंग यावर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगी दिलेले ठिकाण, परवानगीचा कालावधी आदी माहिती असणारा क्यूआर कोड लावण्याची कार्यवाहीची अंमलबजावणी यापुढे सक्तीने होणार असल्याची माहिती जुन्नर नगर परिषद मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली. जुन्नरमध्ये फ्लेक्स मुळे … Read more