Maharashtra : पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर; 1 ऑगस्ट रोजी शहरातील वाहतुकीत बदल..

पुणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी(१ ऑगस्ट) पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. या वेळी सकाळी दहा ते दुपारी अडीच या वेळेत पंतप्रधान मोदी हे पुण्यात असणार आहेत. तसेच पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 1 ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला … Read more

Pune: रमजान ईदसाठी शहरातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

पुणे – रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर गोळीबार मैदानाकडे जाणार्‍या वाहतुकीत बदल केला जाणार आहे. शनिवार २२ अथवा रविवार २३ एप्रिलला शहरात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. या दिवशी मुस्लीम बांधव एकत्र येऊन आपल्या भागातील मशिद व ईदगाह मैदानावर तसेच सार्वजनिक ठिकाणी सामुहिक नमाज पठण करून ईद साजरी करतात. त्यावेळी ईदगाहचे जवळपास मोठया प्रमाणावर वाहनांची गर्दी … Read more

पुणे : शहरातील वाहतुकीत आज बदल

पुणे – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक फर्गसन रस्ता, एम.जी रस्ता, कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. तर, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची शिवाजी रस्ता परिसरात गर्दी होते. या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून आणि 1 डिसेंबर रोजी सकाळपर्यंत शिवाजी रस्त्यावर परिस्थितीनुसार वाहतुकीत बदल करण्यात … Read more