Pune : शहर विद्रूप, तुम्ही काय करताय? आकाशचिन्ह विभागाच्या कारभारावर पालिका आयुक्‍त नाराज

पुणे, दि. 9 – शहरात अनधिकृत फ्ल्‌केस, बोर्ड, बॅनर्स तसेच सार्वजनिक ठिकाणी भिंती तसेच बसस्थानके आणि पालिकेच्या मालमत्तांवर अनधिकृत जाहिराती केल्या जात आहेत. त्यामुळे शहर विद्रूप होत आहे. त्यामुळे अशा प्रत्येक जाहिरातीला 1 हजार रुपयांचा दंड लावण्यास संबधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश आहेत. मात्र, आकाशचिन्ह विभाग तसेच अतिक्रमण विभागाकडून आयुक्तांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता … Read more