बारामती शहरासह तालुक्‍यात कमालीची अस्वस्थता

राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते पेचात बारामती – अजित पवार यांनी आज राजकीय खेळीद्वारे टाकलेल्या “बॉम्ब’मुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून काय नेमकं चालू आहे, शरद पवार काय भूमिका घेणार अन्‌ पुढे काय होणार यासारख्या अनेक प्रश्‍नांनी बारामतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांपुढे उभे असून पवारांना की अजित पवारांना पाठिंबा द्यायचा असा पेच निर्माण झाल्याने … Read more

बारामती शहरातील ‘सिग्नल’ बंद

यंत्रणा दुरुस्तीकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष बारामती – बारामतीत निधीचा गैरवापर होत असल्याची चर्चा सातत्याने होत असते. विरोधकांनी याच मुद्यावर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला असला तरी शहरांच्या सुविधांचे विषय वारंवार यातून चर्चेला येत आहेत. काही वर्षांपूर्वी शहरात सौरउर्जेवरील सिग्नल यंत्रणेवर लाखोंचा खर्च केलेला असताना आजही संपूर्ण शहरातील वाहतूक विना सिग्नल यंत्रणेशिवाय सुरू आहे. बारामती पालिका प्रशासना “होवू … Read more